Header Ads

Collector declared Holidays in 2024 in Washim district - सन २०२४ वर्षातील वाशिम जिल्ह्यातील स्थानिक सुट्टया जाहिर

Collector declared Holidays in 2024 in Washim district - सन २०२४ वर्षातील वाशिम जिल्ह्यातील स्थानिक सुट्टया जाहिर


सन २०२४ वर्षातील वाशिम जिल्ह्यातील स्थानिक सुट्टया जाहिर

वाशिम, दि. 26 (जिमाका / www.jantaparishad.com) : सन 2024 या वर्षातील जिल्हयाकरीता 3 स्थानिक सुट्टया जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी एका आदेशाव्दारे जाहिर केल्या आहे. त्यापुढीलप्रमाणे

1) 19 ऑगस्ट 2024 रक्षाबंधन (Rakshabandhan)

2) 2 सप्टेंबर 2024 पोळा (Pola) आणि 

3) 11 सप्टेंबर 2024 रोजी ज्येष्ठा  गौरी पूजन (Gauri Pujan)

ह्या आहे. 

ह्या सुट्टया जिल्हयातील दिवाणी व फौजदारी न्यायालये आणि अधिकोष यांना लागू होणार नाही. 

Collector declared Holidays in 2024 in Washim district

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.