Header Ads

भुवनेश्वरी एस. वाशिम जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी - Bhuvaneshwari S Collector of Washim District Appointed Today

Bhuvaneshwari S Collector of Washim District - भुवनेस्वरी एस. यांची वाशिम जिल्हाधिकारी पदी नियुक्ती

 

भुवनेश्वरी एस. वाशिम जिल्ह्याच्या नवीन जिल्हाधिकारी

Bhuvaneshwari S Appointed as Collector of Washim District

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांची बदली

वाशिम दि.२१ (www.jantaparishad.com) - विद्यमान जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी  भुवनेस्वरी एस यांची नियुक्ती (Bhuvaneshwari S Appointed as Collector of Washim District) करण्यात आली आहे. राज्यातील भारतीय प्रशासन सेवेतील (Indian Administrative Service) (आयएएस) ४१ अधिकार्‍यांच्या आज बदल्या करण्यात आल्या आहेत.

        वाशिमचे जिल्हाधिकारी म्हणून षण्मुगराजन एस. यांनी आपला  कार्यभार चोखपणे पार पाडला. त्यांची बदली अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), मुंबई  Additional Development Commissioner (Industries) Mumbai या पदावर झाली आहे.

        भुवनेस्वरी एस. या सन 2015 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी  आहे. त्यांची धुळे जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरुन वाशीम येथे बदली झाली आहे. यापूर्वी त्यांनी नागपूर स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेनेबल सीटी डेव्हल्पमेंट कार्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तसेच भंडारा येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन जबाबदारी सांभाळलेली आहे.

No comments

Powered by Blogger.