Header Ads

Maharashtra HSC Result 2023 on Websites given below - बारावीचे निकाल उद्या २५ मे रोजी लागणार

 Maharashtra HSC Result 2023 on Websites given below - बारावीचे निकाल उद्या २५ मे रोजी लागणार :



बारावीचे निकाल उद्या २५ मे रोजी लागणार 

 निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल 

Maharashtra HSC Result 2023 on Websites given below

        महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी निकाला संदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. यानुसार बारावीचा निकाल उद्या दिनांक २५ मे रोजी दुपारी २ वाजता जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षांचे निकाल खालील अधिकृत वेबसाइटवर (maharashtra hsc result 2023 on websites given below) पाहता येणार आहेत. 

https://mahresult.nic.in/

https://mahresult.nic.in/ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तर या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

No comments

Powered by Blogger.