नियमित अपडेट मिळणेसाठी खालील Follow या बटन वर Click करा

फॉलोअर

Shopping on Amazon

Appeal by washim district police : वाशिम जिल्हा पोलिस विभागाचे जाहीर आवाहन

Appeal by washim district police : वाशिम जिल्हा पोलिस विभागाचे जाहीर आवाहन


वाशिम जिल्हा पोलिस विभागाचे जाहीर आवाहन

लहान मुलांना किडनॅप करणारी टोळी व तत्सम अफवांवर विश्वास ठेवू नये

वाशिम www.jantaparishad.com दि.१९ - सर्व नागरिक वाशिम जिल्हा यांना कळविण्यात येत आहे की, सोशल मीडियाद्वारे लहान मुलांना किडनॅप करणारी टोळी कार्यरत असले बाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत.

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की,

१. अशा प्रकारच्या कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये.

२. लहान मुलांना पळविण्याची घटना वाशिम जिल्ह्यात कोठेही घड़ली नाही.

३. लहान मुलांना पळविणारे कोणतेही टोळी जिल्ह्यात कार्यरत नाही.

४. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांची दिवसाची तसेच रात्रीची गस्त सतत चालू आहे.

  जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुनश्च आवाहन करण्यात येत आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच सर्व शाळा व कॉलेज यांचे मुख्याध्यापक यांनाही कळविण्यात येत आहे की सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा सुद्धा पसरवू नयेत. 

 असे जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांनी कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

श्री सुर्य देव चालीसा : Shri Surya Dev Chalisa

Surya Chalisa hindi lyrics image jpg सूर्य चालीसा, श्री सुर्य देव चालीसा

सुर्य चालीसा   Surya chalisa Shri Surya Chalisa  श्री सूर्य चालीसा   जय श्री सूर्यदेव,       चालीसा वह स्तुती होती है, जिसमें अपने उस ईष्ट क...