दि. ०६/०१/२०२२ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण vaccination in Karanja on 06-01-2022
उद्या दि. ०६/०१/२०२२ रोजी कारंजा शहरात ०१) मिशन कवचकुंडल मोहीम अंतर्गत
०२) १५ ते १८ वयोगटातील लाभार्थीसाठी
खालील प्रमाणे लसीकरण
उपजिल्हा रूग्णालय कारंजा लाड अंतर्गत
उद्या कोविड -१९ लसीकरणा बाबत..
दि. ०६/०१/२०२२ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे.
••मिशन कवचकुंडल मोहीम अंतर्गत••
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१) उपजिल्हा रुग्णालय कारंजा
२) मुलजी जेठा हायस्कूल
३) अन्वर उर्दु हायस्कूल काजी प्लॉट
*👇🏻प्रत्येकी डोस 👇🏻*
➡️ 💉 *कोविशिल्ड १०० डोस*
➡️ 💉 *कोव्हॅक्सीन १०० डोस*
१५ ते १८ वयोगटातील लाभार्थीसाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻 👇🏻👇🏻👇🏻👇🏻
१) उपजिल्हा रुग्णालय कारंजा ( लाड )
२) अन्वर उर्दू हायस्कूल पथक ०१
३) गुलाब नबी उर्दू हायस्कूल पथक ०१
४) गुलाब नबी उर्दू हायस्कूल पथक ०२
५) मुलजी जेठा मराठी हायस्कूल पथक ०१
६) मुलजी जेठा मराठी हायस्कूल पथक ०२
७) मुलजी जेठा उर्दू हायस्कूल पथक ०१
८)मुलजी जेठा उर्दू हायस्कूल पथक ०२
९)मुलजी जेठा उर्दू हायस्कूल पथक ०३
👆🏼 फक्त कोव्हॅक्सीन👆🏼
- उपजिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम यांनी दिलेले माहितीनुसार
Post a Comment