Header Ads

कारंजा लाड - उद्या रविवार दि.१८/०७/२०२१ चे लसीकरण 18 July vaccination in Karanja lad

     

 

कारंजा लाड - उद्या रविवार दि.१८/०७/२०२१ चे लसीकरण

दि.१८/०७/२०२१ रोजी कारंजा शहरात खालील प्रमाणे लसीकरण केल्या जाणार आहे

१)विवेकानंद हायस्कूल, कारंजा लाड :-SDH KARANJA =5

  *Covaxin**  पहिला डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही त्यांना पहिला डोस व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

२)मुलजी जेठा हायस्कूल कारंजा लाड SDH KARANJA -5

 *Covaxin***  पहिला डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही त्यांना पहिला डोस व ज्यांना  पहिला डोस घेऊन २८ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

 ३) जे सी हायस्कूल  कारंजा लाड  SDH KARANJA -5

 *Covidshid* पहिला डोस ज्यांचे वय १८ च्या वर आहे  यांना कोणतेही ऑनलाईन बुकिंग ची आवश्यकता नाही त्यांना पहिला डोस व ज्यांना  पहिला डोस घेऊन ८४ दिवस पुर्ण  झालेत अश्यना दुसरा डोस मिळेल

(एकूण २००)

 उप जिल्हा रुग्णालय कारंजा(लाड) जि.वाशिम

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.