Header Ads

३० मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 30 May 2021 - Washim District Corona News

   30 May 2021 - Washim District Corona News

३० मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

30 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.३० -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १०८  रुग्णांची नोंद झाली, १२४  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३९,९४९ वर पोहोचली आहे. 

    वाशिम : बालाजी मंदिर जवळ- १, शुक्रवार पेठ- १, शहरातील इतर ठिकाणचे- २, अनसिंग- ३, घोटा- १, काजळंबा- १, पार्डी टकमोर- १, तामसी- १, उकळीपेन- २, वाई- १, एकांबा- ४, माळेगाव- १.

    मालेगाव : शहरातील- २, बोर्डी- १, ब्राह्मणवाडा- १, चिवरा- १, दुधाळा- २, जऊळका- १, पांगरी धनकुटे- १, शेलगाव- १, शिरपूर- १, वारंगी- १.

    रिसोड : शहरातील- २, आसेगाव- १, चिखली- १, घोटा- १, खडकी सदार- १, रिठद- १, वाडी- १.
    मंगरूळपीर : पोस्ट ऑफीस जवळ- १, शहरातील इतर ठिकाणचे- ४, आजगाव- १, अरक- १, कंझारा- २, पार्डी ताड- १, दाभा- १, धोत्रा- १, गणेशपूर- १, घोटा- १, कळंबा- १, पोटी- १, सनगाव- १, शेलूबाजार- ३, मोहरी- १.

    कारंजा लाड : गरीब नवाज कॉलनी- १, प्रियदर्शनी कॉलनी- १, औरंगापूर- १, दिघी- ३, कामरगाव- १, खानापूर- १, लाडेगाव- ४, मनभा- २, मेहा- १, पिंप्री मोडक- ३, सोमठाणा- १, वढवी- १, विळेगाव- २, विरगव्हाण- १, पलाना- १.

    मानोरा : जोतिबा नगर- १, भिलडोंगर- १, इंझोरी- ४, कुपटा- १, म्हसनी- १, मोहगव्हाण- १, पंचाळा- १,पोहरादेवी- १, रुई- १, वटफळ- १.

    जिल्ह्याबाहेरील ११  बाधितांची नोंद झाली आहे. 

    तसेच, आणखी दोन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३९९४९
  • ऍक्टिव्ह – २४३७
  • डिस्चार्ज – ३७०५४
  • मृत्यू – ४५७

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.