Header Ads

२३ मे २०२१ - दिलासादायक : वाशिम जिल्ह्यात आज पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज ची संख्या जवळपास २.५ पट - 23 May 2021 - Washim District Corona News

                                                       

Washim District Corona News

२३ मे २०२१ - दिलासादायक : वाशिम जिल्ह्यात आज पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज ची संख्या जवळपास २.५ पट 

23 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२३  -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात पॉजिटिव आलेल्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज झालेल्यांची संख्या ही जवळपास २.५ (अडीच) पट जास्त आहे ही खूपच दिलासा देणारी बाब होय.   आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २७० रुग्णांची नोंद झाली, ६५६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १३  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३८,२४१  वर पोहोचली आहे. 

    Washim वाशिम : सिव्हील लाईन्स- १, प्रशासकीय इमारत परिसर- ५, गाभणे हॉस्पिटल परिसर- १, आययुडीपी कॉलनी- १, काळे फाईल- १, लाखाळा- ४, राम मंदिर जवळ- १, आरटीओ ऑफिस जवळ- १, संतोषी माता नगर- २, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसर- १, जिल्हा रुग्णालय- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अडोळी- १, एकांबा- १३, काजळंबा- १, वारला- १, देवठाणा- १.

    Malegaon मालेगाव : एसबीआय जवळ- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, कवरदरी- २, भौरद- २, डोंगरकिन्ही- १, दुबळवेळ- १, इराळा- १, जऊळका- ३, किन्हीराजा- ३, खडकी इजारा- ६, मसला- १, नगरतास कॅम्प- १९, पांगरखेडा- १, शिरपूर- ५, सुकांडा- २, तरोडी- १, वाडी रामराव- १, वरदरी खु.- १, वसारी- १.

    Risod रिसोड : एकता नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, भोकरखेड- १, देगाव- १, जोगेश्वरी- १, खडकी सदार- १, कोयाळी खु.- १, लेहणी- १, मांडवा- २, मसलापेन- १, मोप- ५, सवड- ३, वाकद- १, आगरवाडी- २.

    Mangrulpir मंगरूळपीर : शहरातील- २, आमगव्हाण- १, अरक- १, आसेगाव- २, चिंचाळा- १, दस्तापूर- १, हिरंगी- १, कंझारा- १, कोठारी- १, मंगळसा- १, शहापूर- १, मसोला- १, मोहरी- २, पार्डी ताड- १, सनगाव- १, शेलूबाजार- ८, शिवणी- १, शेंदूरजना मोरे- ३, वनोजा- १, वरुड- १, येडशी- १, कासोळा- २, पिंप्री अवगण- १.

    Karanja कारंजा : अशोक नगर- १, बाबरे कॉलनी- १, गौतम नगर- १, कांचन विहार कॉलनी- १, कोहिनूर कॉलनी- १, मानोरा रोड- १, गुरु मंदिर जवळ- १, प्रोफेसर कॉलनी- १, सहारा कॉलनी- १, संतोषी माता कॉलनी- १, सिंधी कॅम्प- १, वाल्मिकी नगर- १, यशोदा नगर- २, बायपास रोड- १, बेलखेड- १, चादई- ५, धामणी- १९, धनज बु.- १, दोनद- ५, हिवरा लाहे- ४, काजळेश्वर- १, काकडशिवणी- १, कामरगाव- १, कार्ली- १, कोळी- १, कुपटी- २, मनभा- २, मेहा- १५, पसरणी- १, पिंपळगाव- २, पिंप्री मोडक- ४.

    Manora मानोरा : नगरपंचायत जवळील- १, संभाजी नगर- ३, शहरातील इतर ठिकाणचा- १, बेलोरा- १, बोरव्हा- १, इंझोरी- १, कारखेडा- ४, करपा- १, कोंडोली- १, सावळी- १, सोमठाणा- १, तळप- १, वरोली- १, धानोरा बु.- १, वाईगौळ- १.

    जिल्ह्याबाहेरील १७ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, १३ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३८२४१
  • ऍक्टिव्ह – ३३५७
  • डिस्चार्ज – ३४४६३
  • मृत्यू – ४२०

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.