Header Ads

२२ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 22 May 2021 - Washim District Corona News

                                                      

Washim District Corona News

२२ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज कोरोना बाधित डिस्चार्ज बाबतची माहिती पुढील प्रमाणे 

22 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२२  -  Washim District corona news today. वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३१२ रुग्णांची नोंद झाली, ५८८  जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १४  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३७,९७१  वर पोहोचली आहे. 

    Washim वाशिम : अल्लाडा प्लॉट- १, सिव्हील लाईन्स- ३, देवपेठ- २, गव्हाणकर नगर- ३, गोंदेश्वर- १, आययुडीपी कॉलनी- ३, नालंदा नगर- १, नवीन आययुडीपी कॉलनी- १, परळकर चौक- १, पोलीस वसाहत- १, रविवार बाजार- १, शुक्रवार पेठ- २, तिरुपती सिटी- १, जवाहर कॉलनी- १, रेल्वे स्टेशन परिसर- २, लोनसुने ले-आऊट- १, शहरातील इतर ठिकाणचे- ३, अंजनखेडा- १, अनसिंग- ५, देवठाणा- २, फाळेगाव- १, हिवरा रोहिला- १, जांभरुण परांडे- २, जांभरुण जहांगीर- ७, जयपूर- १, खरोळा- १, माळेगाव- २, मसला- १, नागठाणा- ४, पिंपळगाव- २, सावरगाव बर्डे- १, सावरगाव जिरे- १, सोनखास- २, सोयता- १, तामसी- २, तांदळी बु.- ५, तोंडगाव- १, उकळीपेन- ७, उमरा कापसे- १, वारला- १, एकांबा- १, उमरा शम.- १, सायखेडा- १.

    Malegaon मालेगाव : शहरातील- ५, बोरगाव- २, चिवरा- १, डोणगाव- १, डोंगरकिन्ही- १, घाटा- १, गोकसावंगी- १, जऊळका- १, कळंबेश्वर- १, खंडाळा- १, खिर्डा- १, पांगराबंदी- १७, वाडी रामराव- २, शिरपूर- ४, सुदी- १, सुकांडा- १, तरोडी- १, वडप- १, वाकद- १, वारंगी- १, वाघी- १, झोडगा- १, केळी- १.

    Risod रिसोड : सिव्हील लाईन्स- १, मुंगसाजी नगर- १, शिव चौक- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, आसेगाव पेन- १, आगरवाडी- १, बोरखेडी- १, चिंचाबापेन- १, देऊळगाव बंडा- १, घोन्सर- १, गोभणी- १, कंकरवाडी- १, कवठा- १, मांगवाडी- २, मांडवा- ४, मोहजाबंदी- ३, नावली- १, येवता- ५, चिखली- १, किनखेडा- १, गौंधाळा- २.

    Mangrulpir मंगरूळपीर : अकोला रोड परिसर- १, अशोक नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे २, आसेगाव- १, भडकुंभा- १, बिटोडा- १, चहल- १, धानोरा- २, जनुना- १, कासोळा- १, कवठळ- १, कोळंबी- २, मसोला- २, मोहरी- २, नागी- १, पेडगाव- १, पिंपळखुटा- १, वनोजा- ३, सार्सी- १, सोनखास- २, शेलूबाजार- १.

    Karanja lad कारंजा लाड : भीम नगर- १, बायपास रोड परिसर- १, गुरु मंदिर जवळ- १, गवळीपुरा- १, प्रगती नगर- २, संतोषी माता कॉलनी- २, सिंधी कॅम्प- १, यशवंत कॉलनी- १, यशोदा नगर- १, शहरातील इतर ठिकाणचे- ६, आमगव्हाण- १, बांबर्डा- १, भामदेवी- १, धामणी- ११, धनज- ३, दिघी- १, गिंभा- १, जानोरी- १, कारखेडा- १, खेर्डा- ३, किन्ही रोकडे- ५, किसान नगर- १, लाडेगाव- १, मनभा- २, मेहा- २, मुरंबी- १, पारवा- १, पिंप्री मोडक- ३, पोहा- ५, रामनगर- १, शहा- २, शेवती- १, शिवनगर- २, सोमठाणा- १, वडगाव इजारा- १, विरगव्हाण- १, वाई- २, पिंपळगाव- १.

    Manora मानोरा : भायजी नगर- १, शहरातील इतर ठिकाणचा- १, अभयखेडा- १, भिलडोंगर- १, दापुरा- १, गव्हा- १, हातना- १, हट्टी- १, इंझोरी- १, खापरदरी- २, कोलार- ६, कुपटा- ४, पारवा- ३, रुई- १, साखरडोह- १, सिंगडोह- १, सोमठाणा- १, तळप- २, तोरणाळा- १.

    जिल्ह्याबाहेरील १५ बाधितांची नोंद झाली आहे. 
    तसेच, आणखी १४ बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३७९७१
  • ऍक्टिव्ह – ३७५६
  • डिस्चार्ज – ३३८०७
  • मृत्यू – ४०७

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.