Header Ads

१७ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४१० कोरोना बाधित तर ४९१ डिस्चार्ज; ३ मृत्यूंची नोंद 17 May 2021 - Washim District Corona News

                                                  

१७ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४१० कोरोना बाधित तर ४९१ डिस्चार्ज; ३ मृत्यूंची नोंद 

17 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१७ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४१० रुग्णांची नोंद झाली, ४९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३६,१५९  वर पोहोचली आहे. 

    Washim  वाशिम
    वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, आनंदवाडी येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील ५, आययुडीपी कॉलनी येथील ३, कारागृह परिसरातील १, केशव नगर येथील १, लाखाळा येथील ४, नालंदा नगर येथील २, पंचशील नगर येथील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पुसद नाका येथील १, रमेश टॉकीज येथील १, संतोषी मत नगर येथील २, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ५, व्यंकटेश कॉलनी येथील १, विनायक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अनसिंग येथील ६, अडोळी येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील १, देवठाणा येथील ३, गणेशपूर येथील १, घोटा येथील १, गिव्हा येथील १, हिवरा रोहिला येथील १, इलखी येथील १, कळंबा महाली येथील २, केकतउमरा येथील ३, कोकलगाव येथील २, नागठाणा येथील ३, पंचाळा येथील १, राजगाव येथील १, सावरगाव येथील १, सुकळी येथील १, तांदळी येथील १, टो येथील १, तोंडगाव येथील १, उकळीपेन येथील २, उमरा शम. येथील २, उमरा येथील १, वाघजाळी येथील २, वाळकी जहांगीर येथील १, वारला येथील १, वारा जहांगीर येथील ४, एकांबा येथील २, जांभरुण येथील १, बोराळा येथील १, 
    Malegaon मालेगाव 
    शहरातील ३, चांडस येथील ३, डव्हा येथील १, ढोरखेडा येथील १, दुधाळा येथील १, गोकसावंगी येथील १, गुंज येथील १, कोळगाव येथील २, मुंगळा येथील १, सोमठाणा येथील १, सोनाळा येथील २, ताकतोडा येथील २, उमरवाडी येथील १, सुकांडा येथील १, भेरा येथील १, शिरपूर येथील १, पांगरी नवघरे येथील १, डोंगरकिन्ही येथील २, 
    Risod रिसोड 
    शहरातील देशमुख गल्ली येथील १, एकता नगर येथील १, लोणी फाटा येथील १, माणुसकी नगर येथील १, पंचशील चौक येथील १, जिजाऊ नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १७, आगरवाडी येथील ७, आंचळ येथील २, बाळखेड येथील १, भर जहांगीर येथील ५, भोकरखेड येथील १, बिबखेड येथील २, बोरखेडी येथील ४, चिंचाबा भर येथील १, चिखली येथील ३, देऊळगाव बंडा येथील २, दापुरी येथील ३, धोडप येथील ७, एकलासपूर येथील ३, गणेशपूर येथील ६, घोन्सर येथील १, घोटा येथील १, गौंधाळा येथील १, गोवर्धना येथील १, हराळ येथील १, हिवरापेन येथील ६, जोगेश्वरी येथील १, कंकरवाडी येथील १, करडा येथील २, केनवड येथील ४, खडकी सदार येथील १, किनखेड येथील २, कोयाळी येथील २, कुऱ्हा येथील २, लाठी येथील १, लोणी येथील ६, महागाव येथील १, मांगवाडी येथील ४, मसला पेन येथील ४, मोहजाबंदी येथील १, मोप येथील १, मोठेगाव येथील १, निजामपूर येथील १, पळसखेड येथील २, पिंप्री सरहद येथील १, रिठद येथील १, सवड येथील २, शेलू खडसे येथील १, वनोजा येथील २, व्याड येथील ४, वाकद येथील १, वाडी वाकद येथील १, येवता येथील २, 
    Mangrulpir मंगरूळपीर 
    शहरातील धनगरपुरा येथील १, दिवाणपुरा येथील १, बसस्थानक जवळील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १५, भूर येथील १, चिखली येथील १, चोरद येथील १, दाभा येथील १, गणेशपूर येथील २, कंझरा येथील १, कवठळ येथील १, कोठारी येथील ६, लखमापूर येथील १, मोहरी येथील १, नागी येथील १, नांदगाव येथील १, पेडगाव येथील १, पिंपळखुटा येथील ३, पिंप्री अवगण येथील १, पिंप्री बु. येथील २, सनगाव येथील १, शहापूर येथील १, शेगी येथील ३, शेलूबाजार येथील ३, तऱ्हाळा येथील ३, वरुड येथील १, वनोजा येथील २, गोगरी येथील १, पोघात येथील १, 
    Karanja कारंजा 
    शहरातील ६, लोहगाव येथील १, शेवती येथील १, 
    Manora मानोरा 
    शहरातील जुनी वस्ती परिसरातील १, मदिना नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, भिलडोंगर येथील १, एकलारा येथील ७, गिराट येथील १, इंझोरी येथील १, करपा येथील १, खापरदरी येथील १, कुपटा येथील १, रोहना येथील १, साखरडोह येथील १, शेंदूरजना येथील ३१, सिंगडोह येथील १, सोमठाणा येथील ४, तोरणाळा येथील १३, वाईगौळ येथील १, धामणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २३ बाधिताची नोंद झाली असून ४९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    तसेच, आणखी तीन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३६१५९
  • ऍक्टिव्ह – ४४०१
  • डिस्चार्ज – ३१३८३
  • मृत्यू – ३७४

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.