Header Ads

१६ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४८६ कोरोना बाधित तर ५९७ डिस्चार्ज; ५ मृत्यूंची नोंद 16 May 2021 - Washim District Corona News

                                                  

१६ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४८६ कोरोना बाधित तर ५९७ डिस्चार्ज; ५ मृत्यूंची नोंद 

16 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१६ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४८६ रुग्णांची नोंद झाली, ५९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ५ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ३५,७४९  वर पोहोचली आहे. 

    Washim  वाशिम
    शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, अंबिका नगर येथील १, बालाजी गृहनिर्माण सोसायटी परिसरातील १, चंद्रेश्वर मंदिर जवळील २, सिव्हील लाईन्स येथील ७, गव्हाणकर नगर येथील २, जुने बसस्थानक परिसरातील १, लाखाळा येथील ४, माहूरवेस परिसरातील १, मानमोठे नगर येथील १, मंत्री पार्क येथील २, नालंदा नगर येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील १, पाटणी चौक येथील १, रमेश टॉकीज जवळील १, शिवपप्रसाद नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शृंगऋषी कॉलनी येथील २, सुदर्शन नगर येथील १, सुंदरवाटिका येथील १, पुसद नाका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अडोळी येथील १, अनसिंग येथील १, बाभूळगाव येथील १, ब्रह्मा येथील १, जांभरुण नावजी येथील १, जांभरुण परांडे येथील ३, जांभरुण महाली येथील २, जोडगव्हाण येथील १, जुमडा येथील १, मसला येथील २, मोन्टो कार्लो कॅम्प येथील १, साखरा येथील २, सावरगाव जिरे येथील १, सोयता येथील २, तांदळी बु. येथील १०, तोंडगाव येथील १, वांगी येथील १, झाकलवाडी येथील ४, वारा येथील १, एकांबा येथील १,  तांदळी शेवई येथील १, हिवरा रोहिला येथील १, 
    Malegaon  मालेगाव 
    शहरातील अकोला फाटा परिसरातील ८, शिवाजी चौक येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ११, आमखेडा येथील १, अनसिंग येथील १, बोर्डी येथील १, बोरगाव येथील १, गोकसावंगी येथील १, जऊळका येथील ३, किन्हीराजा येथील ६, कोलगाव बु. येथील २५, कोठा येथील २, कुरळा येथील १, मेडशी येथील १, मुठ्ठा येथील १, नागरतास येथील १, पांगरखेडा येथील १, शेलगाव येथील १, शिरपूर येथील १४, सुकांडा येथील ५, वडप येथील १, वाडी रामराव येथील ४, वसारी येथील १, झोडगा येथील १, डोंगरकिन्ही येथील १, 
    Risod  रिसोड 
    शहरातील एकता नगर येथील २, ब्राह्मण गल्ली येथील १, पंचशील चौक येथील १, बस डेपो परिसरातील १, शाहू नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, आंचळ येथील १, आसेगाव येथील १, बोरखेड येथील १, चिखली येथील ३, चिंचाबापेन येथील १, दापुरी येथील ७, गौंधाळा येथील ११, गोभणी येथील १, गोवर्धना येथील २, हिवरापेन येथील २, जोगेश्वरी येथील ७, कवठा येथील १, केनवड येथील ४, खडकी सदार येथील १, किनखेडा येथील १८, कोयाळी येथील १, लिंगा येथील २, मांगुळ झनक येथील २, मोप येथील १, नागझरी येथील २, नंधाना येथील १, नावली येथील १, नेतान्सा येथील १, पेडगाव येथील ५, रिठद येथील २, सवड येथील १, शेलगाव येथील १, तांदळवाडी येथील १, वाडी रायताळ येथील १, व्याड येथील १, येवता येथील २, वडजी येथील २, 
    Mangrulpir  मंगरूळपीर 
    शहरातील बायपास रोड परिसरातील ४, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, श्रीराम नगर येथील १, वार्ड क्र. १० मधील १, शहरातील इतर ठिकाणचे २, आमगव्हाण येथील २, बालदेव येथील १, चिखली येथील १, घोटा येथील १, गिंभा येथील १, हिरंगी येथील २, इचा येथील २, जांब येथील १, कासोळा येथील १, कवठळ येथील १, लखमापूर येथील १, मोहरी येथील २, नागी येथील १, नांदखेडा येथील १, पारवा येथील १, फाळेगाव येथील २, शहापूर येथील ४, शेलूबाजार येथील २, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील २, तपोवन येथील १, चिखलागड येथील १, सावरगाव येथील ४, कोळंबी येथील १, 
    Karanja कारंजा 
    शहरातील आई मंगल कार्यालय जवळील १, बायपास रोड परिसरातील ६, हातोटीपुरा येथील १, जुने बसस्थानक परिसरातील १, जयस्तंभ चौक येथील १, माळीपुरा येथील १, मंगरूळवेस येथील २, प्रगती नगर येथील १, राजपुरा येथील १, शिंदे नगर येथील २, शिवाजी नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, वाणीपुरा येथील १, यादगार नगर येथील १, यशोदा नगर येथील ३, ममता नगर येथील १, नूतन कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, अलीमर्दापूर येथील १, भामदेवी येथील १, धामणी येथील १३, धनज बु. येथील १, धनज खु. येथील ३, धोत्रा येथील ४, दिघी येथील ३, डोंगरगाव येथील १, दुधोरा येथील १, गायवळ येथील १, गिर्डा येथील २, इंझा येथील ३, कामरगाव येथील ४, कार्ली येथील १, किन्ही रोकडे येथील १, किनखेड येथील ३, कुपटी येथील १, लाडेगाव येथील १३, माळेगाव येथील ३, मनभा येथील ३, पिंप्री मोडक येथील ३, पोहा येथील ७, शहा येथील १, शेलुवाडा येथील २, सिरसोळी येथील १०, शिवण येथील १, सोहळ येथील १, तांदळी येथील १, तारखेडा येथील २, उंबर्डा येथील २, विळेगाव येथील ४, वडगाव येथील १, वाई येथील ४, वाघोला येथील २, 
    Manora  मानोरा 
    शहरातील नाईक नगर येथील १, हिवरा बु. येथील २, मोहगव्हाण येथील १, शेंदूरजना येथील १, वातोड येथील १, फुलउमरी येथील २, पोहरादेवी येथील १, वाईगौळ येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २३ बाधितांची नोंद झाली असून ५९७ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    तसेच, पाच बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ३५७४९
  • ऍक्टिव्ह – ४४८५
  • डिस्चार्ज – ३०८९२
  • मृत्यू – ३७१

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.