Header Ads

०४ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५८२ कोरोना बाधित तर ३२९ डिस्चार्ज; ३ मृत्यूंची नोंद 04 May 2021 - Washim District Corona News

                                              

०४ मे २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ५८२ कोरोना बाधित तर ३२९ डिस्चार्ज; ३ मृत्यूंची नोंद 

04 May 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०४ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ५८२ रुग्णांची नोंद झाली, ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २९,५७४ वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अकोला नाका येथील ४, अल्लाडा प्लॉट येथील १, अंबिका नगर येथील १, बिलाल नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील १, शासकीय निवासस्थाने परिसरातील १, इनामदारपुरा येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ५, कारागृह परिसरातील १, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील १, मानमोठे नगर येथील २, पंचशील नगर येथील १, पाटणी चौक येथील २, पोलीस वसाहत येथील २, पुसद नाका येथील १, श्रावस्ती नगर येथील १, सेक्युरा हॉस्पिटल परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, योजना पार्क येथील १, विनायक नगर येथील १, नवोदय विद्यालय जवळील २, देवपेठ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, अडगाव येथील २, अनसिंग येथील ७, बोराळा येथील १, बोरखेडी येथील ७, दगडउमरा येथील १, धानोरा येथील १, देगाव येथील १, फाळेगाव येथील २, गणेशपूर येथील ८, गिव्हा येथील १, गोंडेगाव येथील २, हिवरा रोहिला येथील १, जांभरुण परांडे येथील ४, काकडदाती येथील ४, कळंबा महाली येथील १, काटा येथील ५, केकतउमरा येथील ७, खारोळा येथील १, कोकलगाव येथील १, पंचाळा येथील १, सोंडा येथील १, तामसाळा येथील १, तामसी येथील १, तांदळी येथील १, टो येथील १, तोंडगाव येथील ३, तोरणाळा येथील १, उकळीपेन येथील ४, वाई येथील १, वाघजाळी येथील १, वारला येथील २, झोडगा येथील १, जांभरुण येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील कुटे वेताळ येथील १, शेलू फाटा येथील १, शिव चौक येथील ४, वार्ड क्र. ८ मधील २, शहरातील इतर ठिकाणचे १७, अमानी येथील १, अमानवाडी येथील २, भिलदुर्ग येथील १, बोरगाव येथील ३, ब्राह्मणवाडा येथील २, एकांबा येथील १, गौरखेडा येथील १, हनवतखेडा येथील १, जऊळका येथील १, समृद्धी कॅम्प येथील २६, करंजी येथील १, केळी येथील १, खिर्डा येथील १, किन्हीराजा येथील ३, कोलदरा येथील १, कुरळा येथील ४, मसला येथील २, मेडशी येथील १, पांगरी नवघरे येथील १, कवरदरी समृद्धी कॅम्प येथील २०, शिरपूर येथील ५, सुकांडा येथील ३, तिवळी येथील १, वडप येथील १, वाघळूद येथील २, वाकळवाडी येथील १, झोडगा येथील ३, सोनाळा येथील २, वसारी येथील १, डव्हा येथील १, बोराळा येथील १, कोलगाव येथील १, डही येथील १
    रिसोड 
    शहरातील एकता नगर येथील ३, आसन गल्ली येथील ३, भाजी मंडी परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, देशमुख गल्ली येथील १, गायकवाड गल्ली येथील १, लोणी फाटा येथील १, समर्थ नगर येथील २, शिव चौक येथील १, सोनार गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, आगरवाडी येथील २, भरजहांगीर येथील ३, बिबखेडा येथील १, चिंचाबा येथील १, देगाव येथील १, धोडप येथील २, गणेशपूर येथील १, गोवर्धन येथील १, हराळ येथील १, हिवरा पेन येथील १, कवठा येथील २, केनवड येथील ६, किनखेडा येथील ४, कोयाळी येथील १, लिंगा येथील १, लोणी येथील ८, रिठद येथील २, सवड येथील ४, शेलगाव येथील १, व्याड येथील २, वनोजा येथील १, येवती येथील २, चाकोली येथील ४, गौढाळा येथील २, 
    मंगरूळपीर 
    शहरातील बायपास परिसरातील २, हुडको कॉलनी येथील १, मंगलधाम येथील १, परळीकर ले-आऊट येथील १, राधाकृष्ण नगरी येथील १, श्रीराम नगर येथील ५, वार्ड क्र. १ मधील १, सुभाष चौक येथील १, कारंजा रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ९, अरक येथील १, आसेगाव येथील ३, बेलखेड येथील ९, बिटोडा येथील १, चकवा येथील १, दाभा येथील १, दस्तापूर येथील १, धानोरा येथील १, दुधखेडा येथील १, एरंडा येथील १, गिंभा येथील ३, गोगरी येथील १, हातोला येथील १, हिरंगी येथील १, इचा येथील २, झडगाव येथील १, कंझरा येथील ३, कासोळा येथील ४, खापरदरी येथील १, खेर्डा बु. येथील १, कोळंबी येथील ४, कुंभी येथील १, माळशेलू येथील २, मसोला येथील १, मोहरी येथील १, नांदखेडा येथील १, नवीन सोनखास येथील २, पेडगाव येथील ३, फाळेगाव येथील १, पिंपळखुटा येथील १, पिंप्री अवघण येथील १, पिंप्री सुर्वे येथील १, पेडगाव समृद्धी कॅम्प येथील ९, पुंजाजी नगर येथील १, सार्सी येथील १, सावरगाव येथील २, शहापूर येथील ६, शेगी येथील २, शेलूबाजार येथील ७, सोनखास येथील ४, तांदळी येथील १, तऱ्हाळा येथील १, वनोजा येथील ५, वरुड येथील १, चिखली येथील २, 
    कारंजा 
    शहरातील भाजी बाजार परिसरातील १, भारतीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, इन्नानी कॉम्प्लेक्स येथील २, लोकमान्य नगर येथील १, एम. बी. आश्रम परिसरातील १, महात्मा फुले नगर येथील १, मोठे राम मंदिर परिसरातील २, पहाडपुरा येथील १, साईपुरा येथील १, शांती नगर येथील १, शिवाजी नगर येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, वेदांत नगर येथील १, फातेमा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील २, इंझा येथील २, गिर्डा येथील ४, कामरगाव येथील १, कामठा येथील १, कामठवाडा येथील १, मनभा येथील ५, पसरणी येथील २, पोहा येथील ६, तांदळी येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, जांब येथील १, महागाव येथील १, 
    मानोरा 
    शहरातील बालाजी नगर येथील १, मुंगसाजी नगर येथील १, राठी नगर येथील १, संभाजी नगर येथील ३, एसबीआय जवळील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आमदरी येथील १, भुली येथील १४, बोरवा येथील १, फुलउमरी येथील २, हळदा येथील २, जामदरा येथील १, कारखेडा येथील ३, खंडाळा येथील १, खेर्डा येथील ३, कुपटा येथील १, माहुली येथील २, पिंप्री येथील २, पोहरादेवी येथील १, रोहना येथील ५, साखरडोह येथील ३, शेंदूरजना येथील १, वसंतनगर येथील १, विळेगाव येथील १, वाईगौळ येथील ६, वार्डागिर्डा येथील १, वटफळ येथील ३, कोंडोली येथील १, शेंदोना येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २७ बाधिताची नोंद झाली असून ३२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, आणखी तीन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २९५७४
  • ऍक्टिव्ह – ४१६९
  • डिस्चार्ज – २५०९१
  • मृत्यू – ३१३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.