Header Ads

३० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४४८ कोरोना बाधित तर ३२२ डिस्चार्ज; ६ मृत्यूंची नोंद 30 April 2021 - Washim District Corona News

                                           

३० एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ४४८ कोरोना बाधित तर ३२२ डिस्चार्ज; ६ मृत्यूंची नोंद 

30 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.३० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४४८ रुग्णांची नोंद झाली, ३२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ६ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २७,४६० वर पोहोचली आहे. 

    वाशिम
    शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, अंबिका नगर येथील १, बालाजी नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील ३, सिव्हील लाईन्स येथील १०, देवळे हॉस्पिटल परिसरातील १, देवपेठ येथील १, गणेशपेठ येथील २, गुप्ता ले-आऊट येथील ३, इनामदारपुरा येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ७, लाखाळा येथील १, महाराणा प्रताप चौक येथील १, म्हाडा कॉलनी येथील २, मंत्री पार्क येथील १, निमजगा येथील ३, राजनी चौक येथील १, रेल्वे स्टेशन परिसरातील २, श्रावस्ती नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील १, स्वराज कॉलनी येथील १, विनायक नगर येथील ३, योजना कॉलनी येथील २, योजना पार्क येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, अडोळी येथील २, जांभरुण परांडे येथील १, जांभरुण येथील १, कळंबा महाली येथील १, तांदळी बु. येथील १, काटा येथील ४, माळेगाव येथील ११, पंचाळा येथील १, पार्डी टकमोर येथील ३, सोंडा येथील १, तामसी येथील ८, तोरणाळा येथील ४, वाई येथील २, वारला येथील १२, झाकलवाडी येथील १, सुपखेला येथील १, हिवरा रोहिला येथील १, अनसिंग येथील १, 
    मालेगाव 
    शहरातील ६, अमानी येथील २, आमखेडा येथील ३, ब्राह्मणवाडा येथील ३, चांडस येथील १, डही येथील १, डव्हा येथील १, डोंगरकिन्ही येथील ३, एकांबा येथील १, गौरखेडा येथील १, हनवतखेडा येथील १, किन्ही घोडमोड येथील १, मुंगळा येथील २, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ५, सुकांडा येथील १, ताकतोडा येथील २, तिवळी येथील १, वाडी येथील १, वसारी येथील २, झोडगा येथील १, दापुरी येथील १, वाघळूद येथील ३, समृद्धी कॅम्प येथील १, वडप येथील १, 
    रिसोड 
    शहरातील भाजी मंडी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील १, धनगर गल्ली येथील २, एकता नगर येथील २, गैबीपुरा येथील ३, गजानन नगर येथील ३, गणेश नगर येथील १, हिंगोली रोड येथील १, कासार गल्ली येथील १, कुंभार गल्ली येथील १, पवारवाडी येथील १, व्यंकटेश नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, बेंदरवाडी येथील १, आसनगल्ली येथील ४, अनंत कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे १०, आसेगाव येथील ३, बाळखेड येथील १, भापूर येथील १, भर जहांगीर येथील ३, बोरखेडी येथील ३, चाकोली येथील १, चिचांबा भर येथील २, चिचांबा येथील १, देऊळगाव येथील ३, धोडप येथील १, एकलासपूर येथील १, घोटा येथील १, गोहगाव येथील १, हराळ येथील १, जयपूर येथील ३, जोगेश्वरी येथील १, कळमगव्हाण येथील १, करडा येथील २, केनवड येथील १७, कोयाळी येथील २, लोणी येथील ६, महागाव येथील १, मांगवाडी येथील १, मोहजाबंदी येथील १, मोप येथील ४, मोठेगाव येथील २, नंधाना येथील ३, निजामपूर येथील १, पाचंबा येथील १, रिठद येथील ६, सवड येथील १, शेलू खडसे येथील २, सोनाटी येथील १, वाकद येथील ६, येवता येथील ५, गोवर्धन येथील १, पळसखेड येथील १, शेलगाव येथील १, सावळद येथील १, येवती येथील २, 
    मंगरूळपीर 
    शहरातील अशोक नगर येथील १, बाबरे ले-आऊट येथील २, हुडको कॉलनी येथील ३, माठ मोहल्ला येथील १, राधाकृष्ण नगरी येथील २, वार्ड क्र. १ मधील १, मंगलधाम येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, आसेगाव येथील १, चिंचोळी येथील १, गिर्डा येथील १, गोलवाडी येथील १, झडगाव येथील १, कळंबा येथील २, लाखी येथील १, लावणा येथील १, मोहरी येथील १, पांगरी येथील ३, पिंपळगाव येथील १, पिंपळखुटा येथील १, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, स्वासीन येथील १, वनोजा येथील १, 
    कारंजा 
    शहरातील बंजारा कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, माळीपुरा येथील १, गुरु मंदिर जवळील १, पहाडपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, बेलमंडल येथील १, धनज खु. येथील २, डोंगरगाव येथील १, दुधोरा येथील २, जानोरी येथील १, काजळेश्वर येथील १, किनखेड येथील ५, मनभा येथील ४, पेडगाव कॅम्प येथील १, शहादतपूर येथील १, शेवती येथील २, सोहळ येथील १, तारखेडा येथील २, वापटी येथील १, येवता येथील १, उंबर्डा बाजार येथील १, वापटी येथील १, 
    मानोरा 
    शहरातील मदिना नगर येथील १, मुंगसाजी नगर येथील १, संभाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, आमदरी येथील १, अभयखेडा येथील १, बोरवा येथील १, चिखलागड येथील १, धामणी येथील ३, हातना येथील १, जगदंबानगर येथील ३, कारखेडा येथील २, कार्ली येथील १, करपा येथील १, रोहना येथील १२, रुई येथील १, शेंदोना येथील २, सिंगडोह येथील १, सोमठाणा येथील १, सोयजना येथील १, उमरी खु. येथील १, विळेगाव येथील १, विठोली येथील ३, पिंपरी येथील १, भुली येथील ३, पोहरादेवी येथील २, वसंतनगर येथील २, शेगी येथील २, भिलडोंगर येथील १, इंगलवाडी येथील १, कुपटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील २४ बाधिताची नोंद झाली असून ३२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, आणखी सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २७४६०
  • ऍक्टिव्ह – ४००९
  • डिस्चार्ज – २३१५४
  • मृत्यू – २९६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसे मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.