Header Ads

२१ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३२२ कोरोना बाधित तर ४८८ डिस्चार्ज; ६ मृत्यूंची नोंद 21 April 2021 - Washim District Corona News

                                    

२१ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३२२ कोरोना बाधित तर ४८८ डिस्चार्ज; ६ मृत्यूंची नोंद 

21 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२१ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३२२ रुग्णांची नोंद झाली, ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ६ मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या २३,३७१  वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील १, सिव्हील लाईन्स येथील २, दत्त नगर येथील ३, देवपेठ येथील १, गणेश नगर येथील १, हिंगोली रोड परिसरातील २, आययुडीपी कॉलनी येथील ९, काळे फाईल येथील २, कालेश्वर मंदिर परिसरातील १, क्रांती चौक येथील १, लाखाळा येथील ६, महाराणा प्रताप चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, पुसद नाका येथील २, काटा रोड परिसरातील १, समता नगर येथील २, टिळक चौक येथील १, लोनसुने चौक येथील १, पंचशील नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, सुंदरवाटिका येथील १, शिव चौक येथील १, नगरपरिषद परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ७, अनसिंग येथील ४, ब्राह्मणवाडा येथील १, चिखली येथील २, कार्ली येथील ४, केकतउमरा येथील २, किनखेडा येथील १, कोंडाळा येथील २, मोतसावंगा येथील १, साखरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सोनखास येथील १, सुपखेला येथील २, तोंडगाव येथील १, वांगी येथील १, वारला येथील २, जांभरुण येथील १, 
    मालेगाव शहरातील ४, आमखेडा येथील ४, चांडस येथील २, डही येथील १, धमधमी येथील ५, गिव्हा कुटे येथील १, करंजी येथील १, किन्हीराजा येथील १, मेडशी येथील २, राजुरा येथील १, मुठ्ठा येथील २, शिरपूर येथील ७, दापुरी येथील १, किन्ही घोडमोड येथील १, पिंपळा येथील २, जऊळका येथील १, 
    रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील ३, बुलडाणा अर्बन परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, गजाजन नगर येथील १, गणेश नगर येथील २, कासार गल्ली येथील १, लोणी फाटा येथील ३, महानंदा कॉलनी येथील १, पोस्ट ऑफिस जवळील १, राम नगर येथील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, सदाशिव नगर येथील २, साई अनिल पार्क परिसरातील १, समर्थ नगर येथील ३, एसबीआय जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, व्यंकटेश नगर येथील १, गैबीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील २, शहरातील इतर ठिकाणचे २७, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, घोन्सर येथील २, कळमगव्हाण येथील ३, करडा येथील १, केनवड येथील ५, कोयाळी येथील ३, लोणी येथील १, महागाव येथील ३, मांगूळ झनक येथील १, नेतान्सा येथील १८, निजामपूर येथील १, पळसखेड येथील १, पेडगाव येथील १, पिंप्री येथील १, रिठद येथील १, शेलू खडसे येथील १, वाकद येथील ३, नंधाना येथील १, गोवर्धन येथील १, मोरगव्हाण येथील २, लिंगा येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील अशोक नगर येथील १, सुभाष चौक येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, चेहल येथील ३, दस्तापूर येथील १, कवठळ येथील ४, खडी येथील २, माळशेलू येथील १, पार्डी ताड येथील १, सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, वनोजा येथील ९, वरुड येथील ६, वसंतवाडी येथील ७, 
    कारंजा शहरातील गुरु मंदिर जवळील १, शिक्षक कॉलनी येथील १, स्वस्तिक नगर येथील ३, बंजारा कॉलनी येथील १, भारतीपुरा येथील १, चावरे लाईन येथील १, कीर्ती नगर येथील १, सहारा कॉलनी येथील १, शिवाजी नगर येथील १, सुदंरवाटिका येथील २, इंझा येथील १, जनुना येथील २, काजळेश्वर येथील ६, मनभा येथील २, उंबर्डा बाजार येथील १, यावर्डी येथील ३, पलाना येथील १, वाघोला येथील ४, 
    मानोरा शहरातील १, अजनी येथील २, सावरगाव येथील १, भिलडोंगर येथील १, ढोणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील १६ बाधिताची नोंद झाली असून ४८८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, सहा बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – २३३७१ 
  • ऍक्टिव्ह – ३९५५ 
  • डिस्चार्ज – १९१७१ 
  • मृत्यू – २४४ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.