Header Ads

०९ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज १९६ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 09 April 2021 - Washim District Corona News

                          

०९ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज १९६ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 

09 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १९६ रुग्णांची नोंद झाली, ३२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ व्यक्ती चे म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १८,२०० वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील जिल्हा परिषद परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील ६, ड्रीमलँड सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी येथील ७, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाईल येथील १, पोलीस वसाहत येथील २, काटीवेस येथील ३, देवपेठ येथील २, सुदर्शन नगर येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील ७, राजस्थान आर्य कॉलेज जवळील १, मंगळवेस येथील १, निर्मल नगर येथील १, लाखाळा येथील २, प्रशासकीय इमारत परिसरातील ११, विनायक नगर येथील १, गणेशपेठ येथील १, पुसद नाका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, सोनखास येथील १, तामसाळा मोंटो कार्लो कॅम्प येथील १, तोंडगाव येथील १, सायखेडा येथील २, काटा येथील ५, सावरगाव बर्डे येथील १, सावंगा येथील १, खंडाळा येथील १, अनसिंग येथील ५, उमराळा येथील ३, उकळीपेन येथील १, बोराळा येथील १, सोंडा येथील २, 
    रिसोड शहरातील अनंत कॉलनी येथील २, व्यंकटेश नगर येथील १, गजानन नगर येथील २, गणेश नगर येथील २, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रिठद येथील २, मोरगव्हाण येथील २, गोहगाव येथील १, गणेशपूर येथील १, 
    मालेगाव शहरातील गाडगे नगर येथील २, वार्ड क्र. ८ मधील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, कवरदरी येथील १, जांब येथील १, शिरपूर येथील २, सुकांडा येथील १, मेडशी येथील २, आमखेडा येथील १, 
    मंगरूळपीर शहरातील सिध्देश्वर कॉलनी येथील ३, वार्ड क्र. १ मधील १, मोरया कॉलनी येथील १, अशोक नगर येथील ३, शहरातील इतर ठिकाणचे ८, धानोरा येथील २, तऱ्हाळा येथील १, तांदळी येथील २, शेंदूरजना मोरे येथील २, वनोजा येथील ४, भूर येथील १, पेडगाव येथील १, चांदई येथील १, सोनखास येथील १, पिंप्री अवगण येथील १, कवठळ येथील २, पिंप्री येथील १, बालदेव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील २, अरक येथील १, कळंबा येथील १, वरुड येथील १, धोत्रा येथील १, गिंभा येथील ३, नांदखेडा येथील १, 
    मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील ३, अजनी अजनी येथील १, रुई येथील ७, 
    कारंजा शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील १, गणेश नगर येथील २, श्रीराम नगर येथील १, जागृती नगर येथील १, केदार नगर येथील १, शास्त्री चौक येथील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहा येथील १, शिवनगर येथील १, पोहा येथील १, सोहळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
    जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३२३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
    दरम्यान, तीन बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह –१८,२०० 
  • ऍक्टिव्ह – २,०१९  
  • डिस्चार्ज – १५,९७८  
  • मृत्यू – २०२ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.