०३ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २६२ कोरोना बाधित, एका म्रुत्यु ची नोंद 03 April 2021 - Washim District Corona News
०३ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २६२ कोरोना बाधित, एका म्रुत्यु ची नोंद
03 April 2021 - Washim District Corona News
वाशिम (जनता परिषद) दि.०३ - (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २६२ रुग्णांची नोंद झाली तर २४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १६,९६१ वर पोहोचली आहे.
वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील ५, प्रशासकीय इमारत परिसरातील ८, लाखाळा येथील ७, पोलीस वसाहत येथील ४, अल्लाडा प्लॉट येथील २, योजना पार्क येथील २, सिव्हील लाईन्स येथील ६, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील २, नवोदय विद्यालय परिसरातील २, दत्त नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील २, गजानन नगर येथील २, गोटे कॉलेज परिसरातील १, गोंदेश्वर येथील १, नगरपरिषद परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, गोपाळ टॉकीज परिसरातील १, बागवानपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नंदीपेठ येथील १, रिसोड नाका परिसरातील ३, अकोला रोड परिसरातील १, शासकीय निवासस्थान परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, जयपूर येथील १, उकळीपेन येथील ३३, पंचाळा येथील १४, सुरकुंडी येथील १, तोंडगाव येथील २, अडोळी येथील ६, सावळी येथील १, अनसिंग येथील ३, उमरा कापसे येथील १, शेलू बु. येथील १, गव्हा येथील ५, बोराळा येथील १, कार्ली येथील १, दोडकी येथील १०,
रिसोड शहरातील शिवानी नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, राम नगर येथील १, धनगर गल्ली येथील १०, आसनगल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, देशमुख गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, चिखली येथील ५, गोभणी येथील १, निजामपूर येथील १, नावली येथील ९, महागाव येथील १, मसला पेन येथील १, येवता येथील २, मोहजा येथील १, जोगेश्वरी येथील १, मोठेगाव येथील २, नंधाना येथील १, आंचळ येथील २, रिठद येथील १,
मालेगाव शहरातील ३, जऊळका येथील १, शिरपूर येथील २, पिंपळा येथील १, शेलगाव येथील १, चांडस येथील ३, आमखेडा येथील १,
मंगरूळपीर शहरातील हुडको कॉलनी येथील १, न्यू जनता बँक परिसरातील १, मंगलधाम येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कोठारी येथील ४, बोरवा येथील २, नवीन सोनखास येथील १, तऱ्हाळा येथील १, गिंभा येथील १, वनोजा येथील १, चोरद येथील १,
कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी येथील १, डफनीपुरा येथील १, बसस्थानक रोड परिसरातील १, प्रगती नगर येथील १, मोहन नगर येथील १, रमाई कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा येथील १, कामरगाव येथील १, तुळजापूर येथील १, धामणी खडी येथील १, वाई येथील १, किन्ही येथील १, दुधोरा येथील १, जनुना येथील १, मोहगव्हाण येथील २,
मानोरा शहरातील एमएसईबी परिसरातील १, दिग्रस चौक येथील १, गव्हा येथील ६, सुकळी येथील १, वरोली येथील २, हिवरा येथील १, असोला खु. येथील २, कोंडोली येथील १, शेंदूरजना येथील १, उमरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्याबाहेरील ६ बाधितांची नोंद झाली असून २४४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
- S- Social Distancing (अंतर राखा)
- M - Mask (मास्क वापरा)
- S - Sanitizer (वारंवार हात धुवा)
कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.
कोरोना बाधितांची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह – १६,९६१
- ऍक्टिव्ह – २,६७५
- डिस्चार्ज – १४,०९६
- मृत्यू – १८९
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Post a Comment