Header Ads

०४ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २३४ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 04 April 2021 - Washim District Corona News

                       

०४ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज २३४ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 

04 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०४ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २३४ रुग्णांची नोंद झाली, ३७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर ३ व्यक्ती चे म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १७,१९५ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील १, देवपेठ येथील १, ड्रीमलँड सिटी येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, सुदर्शन नगर येथील २, पोलीस वसाहत येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, रिसोड नाका येथील २, नंदीपेठ येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, बाहेती हॉस्पिटल परिसरातील २, लाईफ लाईन हॉस्पिटल परिसरातील ६, पाटणी चौक येथील १, नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, सिव्हील लाईन्स येथील १, लाखाळा येथील २, चंडिका वेस येथील १, शुक्रवार पेठ येथील १, काळे फाईल येथील १, पुसद नाका येथील १, आययुडीपी कॉलनी येथील ३, नालसापुरा येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, योजना पार्क येथील १, गुरुवार बाजार येथील १, टिळक चौक येथील १, पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ११, हिवरा रोहिला येथील ८, उकळीपेन येथील १५, सुरकुंडी येथील १, पंचाळा येथील २, काटा येथील १, दुधाळा येथील १, कळंबा महाली येथील १, कोकलगाव येथील १, तोंडगाव येथील १, कोंडाळा झामरे येथील १, 
रिसोड शहरातील तहसील कार्यालय परिसरातील ५, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, बेंदरवाडी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ६, मोठेगाव येथील ५, चिखली येथील २, नावली येथील ४, वाघी येथील १, गोवर्धन येथील ४, मांगूळ येथील १, महागाव येथील १, बिबखेडा येथील २, मोप येथील १, नेतान्सा येथील १, आंचळ येथील १२, वरखेडा येथील ४, नंधाना येथील १, 
मालेगाव शहरातील गांधी चौक येथील १, सिध्देश्वर कॉलनी येथील १, गोकुळधाम येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ११, राजुरा येथील १, पांगरी नवघरे येथील २, मुसळवाडी येथील १, वरदरी येथील १, किन्हीराजा येथील १, नागरतास येथील १, झोडगा येथील २, 
मंगरूळपीर शहरातील महेश नगर येथील ३, सुभाष चौक येथील १, माळीपुरा येथील १, अशोक नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, चिंचोली येथील १, आसेगाव येथील १, गणेशपूर येथील १, नवीन सोनखास येथील ४, धानोरा येथील १, शहापूर येथील २, पोटी येथील १, चांदई येथील १, मोहरी येथील १, जोगलदरी येथील २, बिटोडा येथील १, रामसिंगवाडी येथील २, मानोली येथील १, 
कारंजा शहरातील रमाई कॉलनी येथील १, शिक्षक कॉलनी येथील २, शितलामाता परिसरातील २, बायपास परिसरातील १, शासकीय विश्रामगृह परिसरातील १, शिंदे कॉलनी येथील १, सुदर्शन कॉलनी येथील १, इंदिरा नगर येथील १, प्रगती नगर येथील १, संतोषी माता कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचा १, शहा येथील १, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील १, पोहा येथील १, कामठवाडा येथील १, मेंद्रा येथील १, कुपटी येथील १, पिंप्री फॉरेस्ट येथील १, 
मानोरा तालुक्यातील भुली येथील २, साखरडोह येथील ३, वसंत नगर येथील २, वाघोली येथील १, गिर्डा येथील १, सोमठाणा येथील १, वातोड येथील ५, गादेगाव येथील १, अजनी येथील ३, गव्हा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून ३७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १७,१९५
  • ऍक्टिव्ह – २,५३० 
  • डिस्चार्ज – १४,४७२ 
  • मृत्यू – १९२ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.