Header Ads

०२ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३०१ कोरोना बाधित, ३०६ डिस्चार्ज - 02 Washim District Corona News

                     

०२ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज ३०१ कोरोना बाधित, ३०६ डिस्चार्ज 

02 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०२ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ३०१ रुग्णांची नोंद झाली तर ३०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १६,६९९ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील १०, पुसद नाका येथील ३, आययुडीपी कॉलनी येथील ११, गणेश पेठ येथील १, पोलीस वसाहत येथील १, चांडक ले-आऊट येथील ३, हरिओम नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ८, निमजगा येथील १, हिंगोली नाका येथील ४, विनायक नगर येथील १, स्वामी समर्थ नगर येथील १, माधव नगर येथील ४, नवीन आययुडीपी येथील २, शिवाजी नगर येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, शेलू रोड परिसरातील १, दत्त नगर येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, जिल्हा मलेरिया ऑफिस परिसरातील १, अकोला नाका येथील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, नंदीपेठ येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, काळे फाईल येथील १, शिंपी वेताळ येथील ५, ग्रीन पार्क कॉलनी येथील १, राम नगर येथील १, विठ्ठलवाडी परिसरातील १, गोंदेश्वर येथील १, वाल्मिकी नगर येथील १, देव पेठ येथील १, गुप्ता ले-आऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, काटा येथील १, तांदळी शेवई येथील १६, सावंगा येथील २, पंचाळा येथील १, तामसी येथील १, उकळी पेन येथील १, धानोरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सुरकुंडी येथील १, अनसिंग येथील ३, कोंडाळा झामरे येथील १, तामसाळा येथील १, गिव्हा येथील १, वाळकी येथील १, 
मालेगाव शहरातील अकोला फाटा येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ४, ताकतोडा येथील १, वरदरी येथील १, किन्हीराजा येथील ४, कवरदरी समृद्धी कॅम्प येथील १, राजुरा येथील १, वारंगी येथील १, मेडशी येथील १, मुसळवाडी येथील १, दुबळवेल येथील १, कळंबेश्वर येथील १, पिंपळा येथील १, तिवळी येथील १, 
रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील १, मोमीनपुरा येथील १, सिव्हील लाईन्स येथील ३, शिवाजी नगर येथील ३, सराफा लाईन येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ३, ग्रामीण रुग्णालय परिसरातील ३, अनंत कॉलनी येथील २, गजानन नगर येथील ८, दत्त नगर येथील १, व्यंकटेश नगर येथील १, अयोध्या नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, केनवड येथील २, आंचळ येथील ९, मोप येथील २, लोणी येथील २, केशवनगर येथील २, रिठद येथील १, दापुरी येथील ३, भोकरखेडा येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील २, येवती येथील १, नेतान्सा येथील १, मोठेगाव येथील ३, निजामपूर येथील १, बाळखेड येथील १, चिखली येथील ३, शेलगाव येथील १, लेहणी येथील ५, पेनबोरी येथील १, कवठा येथील ६, तांदूळवाडी येथील १, नंधाना येथील १, मसला येथील १, घोटा येथील १, कंकरवाडी येथील १, 
मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार येथील ३, बस स्थानक परिसरातील १, संभाजी नगर येथील १, अशोक नगर येथील १, श्रीराम नगर येथील २, हाफिजपुरा येथील १, बाबरे ले-आऊट येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, नांदखेडा येथील ३, तऱ्हाळा येथील २, शिवणी येथील २, पेडगाव येथील ८, खडी येथील १, मोहरी येथील १, वरुड येथील ४, कासोळा येथील २, पिंपळगाव येथील १, दाभाडी येथील १, शहापूर येथील २, फाळेगाव येथील २, वनोजा येथील ६, गणेशपूर येथील १, कंझारा येथील १, गोगरी येथील १, शेलूबाजार येथील १, कवठळ येथील १, नवीन सोनखास येथील १, गिर्डा येथील १, मानोली येथील १, भूर येथील १, पिंपळखुटा येथील १, 
कारंजा शहरातील गवळीपुरा येथील १, कुंभारपुरा येथील १, तुळजा भवानी नगर येथील १, सोमठाणा येथील १, उंबर्डा येथील १, बाबापूर येथील १, बेंबळा येथील १, 
मानोरा तालुक्यातील गव्हा येथील १, भोयणी येथील १, सिंगडोह येथील १, सोमठाणा येथील १, हातोली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 
जिल्ह्याबाहेरील ०७ बाधिताची नोंद झाली असून ३०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १६,६९९ 
  • ऍक्टिव्ह – २,६५८ 
  • डिस्चार्ज – १३,८५२ 
  • मृत्यू – १८८ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.