Header Ads

19 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 207 कोरोना बाधित, दोन म्रुत्युची नोंद 19 March - Washim District Corona News

                    

19 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 207 कोरोना बाधित, दोन म्रुत्युची नोंद

19 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.19 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 207 रुग्णांची नोंद झाली तर 125 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 12,302 वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील २, देवपेठ येथील १, हिंगोली नाका परिसरातील ३, दत्त नगर येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, सिव्हील लाईन्स येथील ७, गुरुवार बाजार परिसरातील १, समर्थ नगर येथील १, गवळीपुरा येथील १, लाखाळा येथील २, माधव नगर येथील १, प्रशासकीय इमारत परिसरातील ७, जिल्हा महिला बाल विकास विभाग येथील १, तहसील कार्यालय परिसरातील १, शिवाजी विद्यालय परिसरातील १, डायट परिसरातील १, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, समाज कल्याण विभाग येथील १, विवेकानंद कॉलनी येथील १, काळे फाईल्स येथील २, इन्नानी पार्क येथील १, महेश नगर येथील ३, जिल्हा परिषद परिसरातील २, शुक्रवार पेठ येथील १, आनंदवाडी येथील १, पाटणी चौक येथील १, नालंदा नगर येथील २, रिसोड रोड परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील ४, महात्मा फुले चौक येथील १, सरस्वती नगर येथील १, दिघेवाडी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, अनसिंग येथील २, अंजनखेडा फॅक्टरी परिसरातील ३, तोंडगाव येथील १, झोडगा येथील १, सोनखास येथील १, जांभरुण नावजी येथील १, येवती येथील १, कृष्णा येथील १, सावरगाव जिरे येथील १, हिवरा रोहिला येथील २, पार्डी टकमोर येथील १, सुपखेला येथील १, कार्ली येथील २, 

मालेगाव शहरातील १०, जऊळका येथील ३, मेडशी येथील १, मुंगळा येथील १, आमखेडा येथील १, देवठाणा येथील १, कळंबेश्वर येथील १, 

मंगरूळपीर शहरातील नगरपरिषद परिसरातील ३, अशोक नगर येथील १, जांभ रोड परिसरातील १, ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, पारवा येथील १, मंगळसा येथील २, आसेगाव येथील २, पेडगाव येथील १, पोटी येथील १, जनुना येथील १, अरक येथील २, कासोळा येथील १, धानोरा येथील १, वनोजा येथील १, सोनखास येथील २, लावणा येथील १, धोत्रा येथील १,

 कारंजा शहरातील पहाडपुरा येथील १, बायपास परिसरातील १, शांती नगर येथील १, प्रगती नगर येथील १, आश्रम परिसरातील २, उंबर्डा बाजार येथील ६, कामरगाव येथील २, गिर्डा येथील १, 

रिसोड शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील २, चिखली बँक परिसरातील २, सिव्हील लाईन्स येथील ३, लोणी फाटा येथील २, एकता नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, ब्राह्मणगल्ली येथील १, अग्रवाल भवन परिसरातील १, वाशिम नाका परिसरातील १, महानंदा कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, मांगवाडी येथील २, भापूर येथील १, भर जहांगीर येथील २, लोणी येथील १, कवठा येथील १, गोभणी येथील २, गोवर्धन येथील १, वडजी येथील १, धोडप येथील १, निजामपूर येथील २, मोठेगाव येथील १, मांगूळ येथील १, केशवनगर येथील १, नंधाना येथील १, पिंप्री येथील ७,  सवड येथील ६, घोटा येथील १, वाकद येथील २, हराळ येथील १, 

मानोरा तालुक्यातील कुपटा येथील १, पाळोदी येथील १, असोला येथील १, शेंदूरजना येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ५ बाधिताची नोंद झाली असून १२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, कारंजा येथील ७० वर्षीय व्यक्ती व रिसोड तालुक्यातील घोटा येथील ७६ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – 12,302
  • ऍक्टिव्ह – 1,520
  • डिस्चार्ज – 10,610
  • मृत्यू – 171

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.