Header Ads

१२ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १९२ कोरोना बाधित 12 March - Washim District Corona News

              

१२ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १९२ कोरोना बाधित 

१९० डिस्चार्ज तर १ व्यक्ती चा म्रुत्यु 

12 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१२ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १९२ रुग्णांची नोंद झाली तर १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १०,९०४ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील योजना पार्क येथील २, टिळक चौक येथील १, लाखाळा येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, सिव्हील लाईन्स येथील १, रोहडा येथील २, अनसिंग येथील २, असोला येथील २, नागठाणा येथील १, ब्रह्मा येथील १, पिंपळगाव येथील १, धानोरा बु. येथील १२, तामसाळा येथील १, 

मंगरुळपीर शहरातील सुभाष चौक येथील १, कुलकर्णी ले-आऊट येथील १, लक्ष्मी विहार कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील १, राजस्थान चौक येथील १, अकोला रोड येथील १, गणेश मंदिर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील २, पेडगाव येथील ३, पांगरी येथील १, भूर येथील १, सनगाव येथील ४, शेलगाव येथील १, शहापूर येथील ३, नवीन सोनखास येथील २, दाभा येथील १, पोघात येथील १,

 मालेगाव शहरातील ६, मुसळवाडी येथील १, मेराळडोह येथील १,

 मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील १, हळदा येथील १, 

रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, आसनगल्ली येथील ३, बस डेपो परिसरातील ८, शहरातील इतर ठिकाणचे १०, केनवड येथील १, मोप येथील १, मांगुळ येथील १, नावली येथील २, निजामपूर येथील १, 

कारंजा शहरातील तुळजा भवानी नगर येथील १, कीर्ती नगर येथील १, विद्याभारती कॉलनी येथील १, यशवंत कॉलनी येथील १, शिंदे नगर येथील १, के एम कॉलेज परिसरातील १, बंजारा कॉलनी येथील २, गुरुमंदिर परिसरातील २, रामनाथ हॉस्पिटल परिसरातील १, रेणुका कॉलनी येथील १, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, भारतीपुरा येथील १, नझुल कॉलनी येथील १, टिळक चौक येथील १, माळीपुरा येथील १, संतोषी माता कॉलनी येथील १, यशोदा नगर येथील १, गौरीपुरा येथील १, वसंत नगर येथील १, तुषार कॉलनी येथील १, चवरे लाईन येथील १, अशोक नगर येथील १, रमाबाई कॉलनी येथील १, मेन रोड परिसरातील १, झाशी राणी चौक परिसरातील १, वनदेवी कॉलनी येथील १, बायपास परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंपळगाव येथील ८, बेंबळा येथील ११, हिवरा लाहे येथील १, कुपटी येथील १, आखतवाडा येथील ८, कामठवाडा येथील १, उंबर्डा येथील १, बेलमंडल येथील १, दुघोरा येथील २, पिंप्री वरघट येथील ४, वडगाव येथील ३, धोत्रा दे. येथील ३, सोमठाणा येथील १, म्हसला येथील ३, धनज येथील १, टाकळी येथील १, मनभा येथील १, चुडी येथील १, वाई येथील १, कामरगाव येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १९० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, कारंजा येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा ११ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,९०४     
  • ऍक्टिव्ह – १२२७        
  • डिस्चार्ज – ९५१२        
  • मृत्यू – १६४

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.