Header Ads

११ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १२५ कोरोना बाधित 11 March - Washim District Corona News

             

११ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १२५ कोरोना बाधित  

11 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.११ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १२५ रुग्णांची नोंद झाली तर १८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १०,७१२ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील नवीन आययुडीपी कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, हिंगोली रोड परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, अंबिका नगर येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील २, कोषागार कार्यालय जवळील १, व्यंकटेश कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १,  घोटा येथील १, काटा येथील २, तोंडगाव येथील २, आडगाव येथील १, गोंडेगाव येथील १, वाघजाळी येथील १, अनसिंग येथील २, कृष्णा येथील ४, 

रिसोड शहरातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कवठा येथील १, भर येथील १, येवता येथील १, केनवड येथील ३, 

मानोरा शहरातील २, गादेगाव येथील १, चिस्ताळा येथील २, साखरडोह येथील १, कुपटा येथील १, सोमठाणा येथील १, वाईगौळ येथील २, धावंडा येथील १, पोहरादेवी येथील १, 

मालेगाव शहरातील ६, डही येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ३, 

मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील ३, बायपास परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, राजस्थान चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, लाठी येथील २, शेलूबाजार येथील ३, चिखली येथील १, पेडगाव येथील ५, सोनखास येथील ३, नवीन सोनखास येथील २, वनोजा येथील २, गिंभा येथील १, मोहरी येथील १, पिंपळगाव येथील १, सनगाव येथील १, कासोळा येथील २, 

कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, तुळजा भवानी मंगल कार्यालय परिसरातील १, पंचायत समिती परिसरातील १, कामाक्षी माता मंदिर परिसरातील १, वाल्मिकी नगर येथील ४, नागोबा मंदिर परिसरातील १, गुरुमंदिर परिसरातील १, रामदेवबाबा मंदिर परिसरातील १, कीर्ती नगर येथील १, संभाजी नगर येथील १, शिवाजी नगर येथील १, गुरुमंदिर रोड परिसरातील १, निंभा येथील ५, लोहारा येथील १, उंबर्डा येथील ३, सुकळी येथील १, धामणी येथील १, विरगव्हाण येथील १, कामरगाव येथील ३, कुपटी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १८३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,७१२        
  • ऍक्टिव्ह – १२२६         
  • डिस्चार्ज – ९३२२         
  • मृत्यू – १६३ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.