Header Ads

१० मार्च - वाशिम जिल्ह्यात आज ११७ कोरोना बाधित 10 March - Washim District Corona News

            

१० मार्च - वाशिम जिल्ह्यात आज ११७ कोरोना बाधित  

10 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.१० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ११७ रुग्णांची नोंद झाली तर १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १०,५८७ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील नवीन आययुडीपी येथील २, अल्लाडा प्लॉट येथील २, सामान्य रुग्णालय परिसरातील १, रेल्वे स्टेशन परिसरातील २, सिंधी कॅम्प येथील १, छत्रपती शिवाजी चौक येथील १ सिव्हील लाईन्स येथील २, गवळीपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील २, लाखाळा येथील १, होंडा शोरूम परिसरातील ६, संतोषी माता नगर येथील १, अकोला नाका परिसरातील १, पोस्ट ऑफिस चौक परिसरातील १, पंचशील नगर येथील २, आययुडीपी येथील १, काळे फाईल येथील १, आडगाव येथील १, खंडाळा शिंदे येथील १, हिवरा रोहिला येथील ३, अनसिंग येथील १०, उमरा का. येथील १, सुकळी येथील १, पिंपळगाव येथील ३, धारकाटा येथील २, तामसाळा येथील १, सुपखेला येथील १, ब्रह्मा येथील १, उमरा येथील १, बिटोडा तेली येथील २, घोटा येथील १, 

मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील ३, पंचशील नगर येथील १, बायपास रोड येथील १, चेहलपुरा येथील १, वार्ड क्र. १ परिसरातील १, संभाजी नगर येथील २, सोनखास येथील १, मोरी येथील १, शेलूबाजार येथील १, लाठी येथील १, कासोळा येथील २, कुंभी येथील ४, शेंदूरजना येथील १, पेडगाव येथील १, 

रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील १, बसस्थानक परिसरातील १, गुलबावडी येथील १, राम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, लोणी फाटा येथील १, केशवनगर येथील १, चिंचाबापेन येथील २, असोला येथील १, केनवड येथील ३, 

मालेगाव शहरातील २, भेरा येथील १, मेडशी येथील १, शेलगाव येथील १, 

कारंजा शहरातील शासकीय दवाखाना क्वार्टर्स येथील २, महावीर गार्डन येथील १, शिक्षक कॉलनी येथील १, गौरीपुरा येथील १, पसरणी येथील १, गिर्डा येथील १, टाकळी येथील १, 

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १, धावंडा येथील १, असोला खु. येथील २, चिखली येथील १, वसंतनगर येथील २, साखरडोह येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून १३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,५८७        
  • ऍक्टिव्ह – १२८४         
  • डिस्चार्ज – ९१३९         
  • मृत्यू – १६३ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.