Header Ads

०८ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १३८ कोरोना बाधित - 08 March - Washim District Corona News

          

०८ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १३८ कोरोना बाधित  

08 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०८ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १३८ रुग्णांची नोंद झाली तर ३१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १०,३५८  वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील समर्थ कॉलनी येथील १, काळे फाईल येथील १, आययुडीपी येथील ३, लाखाळा येथील ३, गवळीपुरा येथील १, पाटणी चौक येथील १, नवीन आययुडीपी येथील १५, सुंदरवाटिका येथील ३, देवपेठ येथील १, काटा येथील १, मोहजा येथील १, अनसिंग येथील १, ब्रह्मा येथील १, आडगाव येथील २, कळंबा महाली येथील १, श्रीगिरी येथील ३,

 मालेगाव शहरातील २, दापुरी येथील १,

 मानोरा शहरातील नाईक नगर येथील २, चिखली येथील १, वाईगौळ येथील १, पोहरादेवी येथील १, उमरी खु. येथील २, 

रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, एकता नगर येथील २, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, मोप येथील १, बिबखेडा येथील १, 

मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील २, मानोरा चौक येथील २, मंगलधाम येथील १, पिंपळखुटा येथील १, मोहरी येथील १, बेलखेड येथील १, कुंभी येथील १४, हिसई येथील १, आरक येथील १, कासोळा येथील १, माळशेलू येथील १, शेलूबाजार येथील १, लाठी येथील २,

 कारंजा शहरातील सिंधी कॅम्प येथील १, संतोषी माता कॉलनी येथील ३, नूतन कॉलनी येथील २, कान्नव जीन परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील १, शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, कामरगाव येथील १५, दिघी येथील १, उंबर्डा येथील २, जांब येथील १, वाल्हई येथील १, सुकळी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, भामदेवी येथील ३, काजळेश्वर येथील २, पिंप्री मोखड येथील १, किन्ही रोकडे येथील २, इंझा येथील ३, बांबर्डा येथील १, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील १ बाधिताची नोंद झाली असून ३१३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १०,३५८       
  • ऍक्टिव्ह – १३२२        
  • डिस्चार्ज – ८८७२        
  • मृत्यू – १६३ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.