Header Ads

०३ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १२४ कोरोना बाधित 03 March - Washim District Corona News

      

०३ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १२४ कोरोना बाधित 

03 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०३  -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १२४ रुग्णांची नोंद झाली तर ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ९३६० वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, ईश्वरी कॉलनी येथील २, जनता बँक जवळील १, लाखाळा येथील २, विनायक नगर येथील २, गुरुवार बाजार परिसरातील १, गवळीपुरा येथील १, सुंदरवाटिका येथील १, नवीन आययुडीपी येथील १, जानकी नगर येथील १, गणेश नगर येथील २, सावरगाव जिरे येथील १, नागठाणा येथील १, वाघळूद येथील १, ब्रह्मा येथील १, मोहजा रोड येथील २, तांदळी शेवई येथील ४, 

मंगरूळपीर शहरातील राजस्थानी चौक येथील ३, राजनी चौक येथील २, लाही येथील १, शेगी येथील २, कासोळा येथील १, गोलवाडी येथील १, स्वासीन येथील ३, शहापूर येथील २, 

मालेगाव शहरातील वार्ड क्र. ७ येथील १, सत्यसाई नगर येथील १, पांडे वेताळ येथील १, वार्ड क्र. १२ येथील १, वार्ड क्र. २ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ७, इराळा येथील १, जऊळका येथील ६, डोंगरकिन्ही येथील ४, 

रिसोड शहरातील सिव्हील लाईन्स येथील २, समर्थ नगर येथील ६, गणेश नगर येथील ६, नेतान्सा येथील १, हराळ येथील १, 

मानोरा शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, 

कारंजा शहरातील भारतीपुरा येथील ११, बंजारा कॉलनी येथील १, राजनगर येथील १, पहाडपुरा येथील १, गुरुमंदिर परिसरातील ८, इंदिरा नगर येथील १, आदर्श नगर येथील २, सिंधी कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील २, जैन मंदिर येथील १, कांचन विहार कॉलनी येथील १, गौतम नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, कुपटी येथील २, म्हसला येथील ३, नरेगाव येथील १, किन्ही रोकडे येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील २ बाधितांची नोंद झाली असून ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ९३६०     
  • ऍक्टिव्ह – १४५१      
  • डिस्चार्ज – ७७४७      
  • मृत्यू – १६१ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.