Header Ads

०२ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १६६ कोरोना बाधित; १ मृत्यु ची नोंद 02 March - Washim District Corona News

     

०२ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १६६ कोरोना बाधित; १ मृत्यु ची नोंद 

02 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०२  -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १६६ रुग्णांची नोंद झाली तर २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ९२३६ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ३, अल्लाडा प्लॉट येथील २, लाखाळा येथील १, राधाकृष्ण नगर येथील ३, नालंदा नगर येथील १, पुसद नाका परिसरातील २, गणेशनगर येथील १, एसीबी ऑफिस परिसरातील १, ब्रह्मा येथील १, झाकलवाडी येथील १, तामसी येथील १, वरुड येथील १, 

रिसोड शहरातील एकता नगर येथील १, देशमुख गल्ली येथील २, घोटा येथील २, 

मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील १०, वसंतनगर येथील ५, 

मंगरूळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, हुडको कॉलनी येथील २, मानोरा चौक परिसरातील ३, मेन रोड परिसरातील १, बिरबलनाथ मंदिर परिसरातील १, राजस्थान चौक परिसरातील १, बायपास रोड परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, वार्डा फार्म येथील १, बोरवा येथील १, मोहरी येथील २, बेलखेड येथील १, सोनखास येथील ४, शहापूर येथील २, कोळंबी येथील १, लाठी येथील ३, शेलूबाजार येथील ३, वरुड येथील १, कासोळा येथील १, शेंदूरजना येथील २, वनोजा येथील १,

कारंजा शहरातील मंगरूळ वेस परिसरातील १, भारतीपुरा येथील ३, सिंधी कॅम्प येथील ५, पोहा वेस येथील २, मस्जिदपुरा येथील १, धाबेकर सभागृह परिसरातील १, यशोदा नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, एम. बी. आश्रम परिसरातील ३, संतोषी माता कॉलनी येथील १, टिळक चौक परिसरातील २, महावीर भवन परिसरातील १, शिवाजी महाराज पुतळा परिसरातील १, बजरंग पेठ येथील १, पहाडपुरा येथील २, शिवाजी चौक येथील १, फातेमा कॉलनी येथील १, मोठे राम मंदिर जवळील २, यशोदीप अपार्टमेंट परिसरातील २, वाणीपुरा येथील १, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, प्रभात टॉकीज जवळील २, शिक्षक कॉलनी येथील १, तहसील चौक परिसरातील १, तुषार कॉलनी येथील १, मोहन नगर येथील १, चवरे कॉलनी येथील १, नरेगाव येथील १, मेहा येथील २, रहाटी येथील १, पसरणी येथील ९, अनाई येथील १, रामनगर येथील २, कामठवाडा येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, पोहा येथील ६, वाल्हई येथील २, यावर्डी येथील २, वडगाव रेंगे येथील १, कामरगाव येथील २, बेंबळा फाटा येथील १, मोऱ्हाळ येथील २, वढवी येथील १, महागाव येथील १, धनज येथील १, हिंगणवाडी येथील २, खेर्डा जिरापुरे येथील ५, सुकळी येथील १, दिघी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच २३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात २७ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या कारंजा येथील ७३ वर्षीय व्यक्तीचा १ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ९२३६    
  • ऍक्टिव्ह – १३८९     
  • डिस्चार्ज – ७६८५     
  • मृत्यू – १६१ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.