Header Ads

१५ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित - Washim District Corona News

  

       

   15 FEB - Washim District Corona News

१५ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ५ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ५ रुग्णांची नोंद झाली तर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७३३९  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील १, रिसोड तालुक्यातील चिंचाबाभर येथील १, मंगरूळपीर शहरातील वायसी कॉलेज परिसरातील १, मोहरी येथील १, पिंपळगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७३३९
  • ऍक्टिव्ह – १२०
  • डिस्चार्ज – ७०६२ 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.