Header Ads

१४ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४४ कोरोना बाधित - 14 FEB - Washim District Corona News

 

       

   14 FEB - Washim District Corona News

१४ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४४ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१४ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४४ रुग्णांची नोंद झाली तर २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७३३४  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील विठ्ठलवाडी जवळील ३, गणेशपेठ येथील १, शुक्रवारपेठ येथील १, नवीन आययुडीपी येथील ३, पाटणी चौक येथील १, मंगरुळपीर शहरातील संभाजीनगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, बढाईपुरा येथील १,  नवीन सोनखास येथील २, दस्तापूर येथील १, कासोळा येथील १,  नांदखेडा येथील १, गोगरी येथील १, पेडगाव येथील १, शहापूर येथील १, दाभा येथील १, तुळजापूर येथील १, तऱ्हाळा येथील १, रिसोड शहरातील १, मोप येथील २, कवठा येथील १, लोणी येथील १, कारंजा शहरातील संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बिबसापुरा येथील १, धाबेकर कॉलेज परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, खडी येथील १, मनभा येथील २, दुधोरा येथील १, धानोरा येथील १, मानोरा तालुक्यातील हत्ती येथील ३, पिंप्री येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेर २ कोरोना बाधिताची नोंद झाली असून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७३३४ 
  • ऍक्टिव्ह – १२७
  • डिस्चार्ज – ७०५० 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.