Header Ads

२६ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज १४६ कोरोना बाधित 26 FEB - Washim District Corona News

  

२६ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज १४६ कोरोना बाधित

26 FEB - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२६ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १४६  रुग्णांची नोंद झाली तर ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ८६२१ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, आययुडीपी येथील ४, नालंदा नगर येथील १, आर ए कॉलेज जवळील १, शुक्रवार पेठ येथील १, महात्मा गांधी शाळेजवळील १, विनायक नगर येथील १, नगरपरिषद परिसरातील १, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, देपूळ येथील १, खडकी काटा येथील १, अनसिंग येथील १, खंडाळा येथील १, ब्रह्मा येथील १, शेलू येथील १, ढिल्ली येथील १, 

मानोरा शहरातील एसबीआय जवळील ३, जनता बँक जवळील २, शहरातील इतर ठिकाणचा १, सोमनाथनगर येथील १, वसंतनगर येथील १, हिवरा येथील २, गव्हा येथील १, गुंडी येथील १, धामणी येथील १, सिंगडोह येथील १, म्हसणी येथील १, असोला येथील १, साखरडोह येथील १, पोहरादेवी येथील १, 

मालेगाव शहरातील ९, किन्हीराजा येथील ३, मालेगाव नजीक किन्ही येथील १, कवरदरी येथील २, गणेशपूर येथील १, कुत्तरडोह येथील १, सोनाळा येथील १, मरडडोह येथील १, शिरपूर येथील १, 

मंगरूळपीर शहरातील मानोरा चौक येथील २, बायपास रोड परिसरातील २, बिरबलनाथ मंदिर परिसरातील २, राधाकृष्ण कॉलनी येथील २, हाफिजपुरा येथील २, हरिकपुरा कॉलनी येथील २, आठवडी बाजार परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, सोनखास येथील १, वनोजा येथील २, तऱ्हाळा येथील २, चहल येथील ४, धोत्रा येथील १, गोगरी येथील १, 

रिसोड शहरातील १, भरजहांगीर येथील ६, वाकद येथील १, बोरखेडी येथील १, मोप येथील १, कंकरवाडी येथील २, नंधाना येथील २, 

कारंजा शहरातील नगरपरिषद कॉलनी येथील १, महावीर मार्ग येथील २, गौतम नगर येथील २, रेणुका हॉस्पिटल परिसरातील १, आदर्श नगर येथील १, बालाजी मंदिर येथील १, बाबरे कॉलनी येथील ५, कृष्णा कॉलनी येथील १, गुरु मंदिर जवळील ३, प्रियदर्शनी कॉलनी येथील १, कानडीपुरा येथील १, तहसील कार्यालय परिसरातील २, नूतन कॉलनी येथील १, गांधी चौक येथील १, तळेगाव येथील १, लोहारा येथील १, पोहा येथील १, लोही येथील १, धामणी खडी येथील १, पिंपळगाव येथील १, जांब येथील १, उंबर्डा बाजार येथील १, कामठवाडा येथील १, धनज बु. येथील ३, नांगरवाडी येथील २, अंबोडा येथील ४, धोत्रा जहा. येथील ३, गिर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ८६२१  
  • ऍक्टिव्ह – ११९३   
  • डिस्चार्ज – ७२७०   
  • मृत्यू – १५७

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.