Header Ads

22 FEB - Washim District Corona News - जिल्ह्यात आज ६२ कोरोना बाधित

 



22 FEB - Washim District Corona News

२२ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ६२ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२२ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ६२ रुग्णांची नोंद झाली तर २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७८३५ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील १, आययुडीपी कॉलनी येथील १, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, वाल्मिकी नगर येथील ४, इंगोले ले-आऊट येथील १, शुक्रवार पेठ येथील १, लाखाळा येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, पंचाळा येथील १, पार्डी येथील २, मालेगाव शहरातील १, कुराळा येथील २, रिसोड शहरातील १, मोप येथील १, वनोजा येथील १, मांगुळ झनक येथील १३, मानोरा शहरातील ८, कुपटा येथील १, सावरगाव येथील १, कारंजा शहरातील वाल्मिकी नगर येथील १, गवळीपुरा येथील १, यशोदा नगर येथील १, नवीपुरा येथील १, बंजारा कॉलनी येथील १, महसूल कॉलनी येथील १, गांधी चौक परिसरातील १, अकोला अर्बन बँक परिसरातील १, प्रियदर्शनी कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, रहाटी येथील १, धनज येथील ४, आंबोला येथील १, धामणी खडी येथील १, धोत्रा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील एका कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. तसेच २७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७८३५ 
  • ऍक्टिव्ह – ५३७ 
  • डिस्चार्ज – ७१४१  
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.