Header Ads

१८ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४१ कोरोना बाधित 18 FEB - Washim District Corona News

    

       

   18 FEB - Washim District Corona News

१८ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४१ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१८ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४१ रुग्णांची नोंद झाली तर ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७४५७  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील महेश नगर येथील १, गुरुवार बाजार येथील १, शुक्रवार पेठ येथील १, काळे फाईल येथील १, पाटणी चौक येथील १, शिवाजी नगर येथील २, सुंदरवाटिका येथील ४, वांगी येथील १, तोंडगाव येथील ३, पार्डी येथील १, मंगरूळपीर शहरातील सुभाष चौक येथील २, सोनखास येथील १, कवठळ येथील १, चांभई येथील १, धोत्रा येथील १, कासोळा येथील १, रिसोड शहरातील २, कवठा येथील १, गोवर्धन येथील १, करडा येथील १, केनवड येथील १, नंधाना येथील १, कारंजा शहरातील जुना नगरपरिषद दवाखाना जवळील १, धनज येथील ६, मेहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

तसेच जिल्ह्याबाहेर आणखी तीन बाधितांची नोंद झाली असून ५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७४५७
  • ऍक्टिव्ह – २१४
  • डिस्चार्ज – ७०८६ 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.