Header Ads

१९ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ९८ कोरोना बाधित। 19 FEB - Washim District Corona News

     

       

   19 FEB - Washim District Corona News

१९ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ९८ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ९८ रुग्णांची नोंद झाली तर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७५५५  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट येथील २, ईश्वरी कॉलनी येथील १, नवीन आययुडीपी येथील १, सुंदरवाटिका येथील ५, महालक्ष्मी नगर येथील १, आययुडीपी येथील १, काळे फाईल येथील १, आदिवासी वसतिगृह परिसरातील १, काटा येथील १, सावरगाव येथील १, टो येथील १, पार्डी येथील १, झाकलवाडी येथील १, तामसी येथील १, निंबळवाडी येथील १, झोडगा येथील १, एकांबा येथील १, रिसोड शहरातील १३, रिठद येथील १, मोप येथील १, मांडवा येथील १, कोयाळी येथील २, मालेगाव शहरातील २, मंगरुळपीर शहरातील राजस्थान चौक येथील १, मंगलधाम येथील १, भाऊ नगर येथील १, व्ही एन कॉलेज परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, वनोजा येथील १, चांभई येथील १, शहापूर येथील ८, नवीन सोनखास येथील १, अनसिंग येथील १, कारंजा शहरातील गुरू मंदिर परिसरातील ३, गोकुळ कॉलनी येथील १, लोकमान्य नगर येथील १, मोठे राम मंदिर परिसरसतील १, मस्जिदपुरा येथील १, वसंतनगर येथील १, सुंदरवाटिका येथील १, बायपास परिसरातील ३, तुषार कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी परिसरातील १, बजरंगपेठ येथील १, यशवंतनगर येथील १, उंबर्डा बाजार येथील १, किन्ही रोकडे येथील १, हिवरा येथील १, सोहळ येथील १, पोहा येथील १, भोयता येथील २, धानोरा ताथोड येथील २, मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, अंजनी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ८ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७५५५
  • ऍक्टिव्ह – ३०२
  • डिस्चार्ज – ७०९६ 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.