Vardhapan Din

Vardhapan Din

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात ७ मतदान केंद्र

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात ७ मतदान केंद्र

वाशिम, दि. १८ (जिमाका) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात एका सहाय्यकारी मतदान केंद्रासह ७ मतदान केंद्र असणार आहे. 

वाशिम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील मतदारांसाठी मालेगाव तहसिल कार्यालय, रिसोड तालुक्यातील मतदारांसाठी रिसोड तहसिल कार्यालय, वाशिम तालुक्यातील मतदारांसाठी वाशिम तहसिल कार्यालय येथील मिटिंग हॉल येथे मतदान केंद्र तर वाशिम तहसिल कार्यालय संगणक कक्ष हे सहाय्यकारी मतदान केंद्र असणार आहे. मंगरुळपीर तालुक्यातील मतदारांसाठी मंगरूळपीर तहसिल कार्यालय, कारंजा तालुक्यातील मतदारांसाठी कारंजा तहसिल कार्यालय, मानोरा तालुक्यातील मतदारांसाठी मानोरा तहसिल कार्यालय येथे मतदान केंद्र असणार आहे.

*****

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells