Header Ads

23 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १८ कोरोना बाधित

   

 23 Nov - Washim District Corona News

२३ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आज १८ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२३ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १८  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०७  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९६७  वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या आणखी २ मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील बोराळा येथील १, रिसोड शहरातील ३, येवती येथील १, देऊळगाव बंडा येथील २, मानोरा शहरातील १, भुली येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, डही येथील १, शिरपूर येथील १, वसारी येथील १, मारसूळ येथील १, किन्हीराजा येथील १, कारंजा लाड शहरातील साळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणच्या २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

    तसेच गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर झालेल्या आणखी २ मृत्यूंची नोंद आज घेण्यात येत आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५९६७        
  • ऍक्टिव्ह – १६७     
  • डिस्चार्ज – ५६५४           
  • मृत्यू – १४५ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.