Header Ads

17 Nov - Washim District Corona News - जिल्ह्यात आज ०६ कोरोना बाधित

17 Nov - Washim District Corona News

१७ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आज ०६ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१७ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर २१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९०७ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील सोनखास येथील २, रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील १, मालेगाव शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
  • एकूण पॉझिटिव्ह – ५९०७       
  • ऍक्टिव्ह – १७०      
  • डिस्चार्ज – ५५९३          
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.