Header Ads

16 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात कोरोना येतोय आटोक्यात आज ०१ कोरोना बधित

  

  

16 Nov - Washim District Corona News

१६ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात कोरोना येतोय आटोक्यात

 आज ०१ कोरोना बधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१६ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर १३  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९०१ वर पोहोचली आहे. 

वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
  • एकूण पॉझिटिव्ह – ५९०१       
  • ऍक्टिव्ह – १८१      
  • डिस्चार्ज – ५५७२          
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.