Header Ads

Sericulture & Varmi Culture. रेशीम व्यवसाय, गांडूळ खत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा

Sericulture & Varmi Culture

Sericulture & Varmi Culture Business Opportunity 

Online guidance workshop

रेशीम व्यवसाय, गांडूळ खत व्यवसायातील संधीबाबत
२१ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा

वाशिम, दि. १९ : कोरोना महामारीच्या संकटामध्ये शहराकडून गावाकडे आलेल्या युवकांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी स्थानिक संस्थांचा वापर करून अत्यंत कमी भांडवलात गावातच रोजगार निर्माण व्हावा, यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र व कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी सायं. ६ ते ७.३० वा. दरम्यान Sericulture ‘सेरीकल्चर’ आणि ‘vermi culture and vermi composting ‘वर्मी कल्चर अँड वर्मी वर्मी कम्पोस्टिंग’ या विषयावर. Online guidance workshop webinar ऑनलाईन वेबीनारचे   आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये कृषि विज्ञान केंद्राचे आर. एस. डावरे आणि पी. व्ही. देशमुख हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी इच्छुक युवक, युवतींनी या वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ९६६ ५५२ ५६५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.