Header Ads

30 Oct Washim District Corona News - जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २४ जणांना डिस्चार्ज

 

30 Oct Washim District Corona News 

३० ऑक्टो. - वाशिम जिल्ह्यात आणखी ८ कोरोना बाधित; २४ जणांना डिस्चार्ज

    वाशिम (जनता परिषद) दि. २९ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ८  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली असून २४  जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५६८४  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील गुरुवार बाजार येथील १, समता नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणची १, कोकलगाव येथील १, अनसिंग येथील १, फाळेगाव येथील १, रिसोड तालुक्यातील चिंचाबापेन येथील १, मसला येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २४ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या १ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५६८४  
  • ऍक्टिव्ह – ४४६  
  • डिस्चार्ज – ५०९७  
  • मृत्यू – १४०  
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.