16 Oct - Washim Corona News Today - जिल्ह्यात आणखी ९२ कोरोना बाधित; २१ जणांना डिस्चार्ज


Washim Corona News Today 92 Positive 

दि.१६ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ९२ कोरोना बाधित; २१ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१६ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ९२ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५२४० पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

Washim वाशिम शहरातील सारडा ले-आऊट परिसरातील १, महाकाली मंदिर परिसरातील १, समर्थ नगर येथील १, शासकीय वसाहत येथील ३, देवपेठ येथील १, लाखाळा येथील १, अल्लाडा प्लॉट येथील १, भागडे हॉस्पिटल परिसरातील १, ब्राह्मणवाडी येथील १, नागठाणा येथील १, जांभरुण नावजी येथील १, काटा येथील १, कार्ली येथील १, कोंडाळा झामरे येथील १, 

Mangrulpir मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील ६, जांब रोड परिसरातील १, मानोली रोड परिसरातील २, हिसई येथील १, बेलखेड येथील ३, इचा येथील १, पिंप्री येथील १, हिरंगी येथील १, सावरगाव येथील १, कासोळा येथील ७, पार्डी ताड येथील १, 

Manora मानोरा तालुक्यातील अजनी येथील ४, इंझोरी येथील १, 

Malegaon मालेगाव शहरातील वार्ड क्र. सोळा येथील १, वार्ड क्र. सतरा येथील ४, वार्ड क्र. बारा येथील २, वार्ड क्र. अकरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शिरपूर जैन येथील ४, गिव्हा येथील १, आमखेडा येथील १, पांगरी कुटे येथील १, 

Risod रिसोड शहरातील समर्थ नगर येथील १, धोबी गल्ली येथील १, बेले गल्ली येथील ३, बालाजी गल्ली येथील १, मुल्ला गल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, येवती येथील १, वाडी रायताळ येथील १, खडकी येथील १, भरजहांगीर येथील ३, कान्हेरी येथील २, नेतान्सा येथील १, सवड येथील २, हराळ येथील १, करडा येथील १, 

Karanja Lad कारंजा लाड शहरातील कानडीपुरा येथील १, नगरपरिषद कॉलनी परिसरातील २, मोठे राममंदिर परिसरातील १, पहाडपुरा येथील १, कामरगाव येथील १, खेर्डा येथील १, शहा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 आज २१ डिस्चार्ज; ४ मृत्यूंची नोंद  

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांतील ४ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५२४०
  • ऍक्टिव्ह – ६१५
  • डिस्चार्ज – ४५१५
  • मृत्यू – १०९
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...