Header Ads

15 Oct washim corona news - जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित ; ४१ जणांना डिस्चार्ज

Washim Corona News Today 52 Positive

दि.१५ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ५२ कोरोना बाधित; ४१ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१५ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ५२ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५१४८ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी कॉलनी येथील १, देवपेठ येथील १, टिळक चौक येथील २, सुंदरवाटिका येथील १, अनसिंग येथील ५, बोरखेडी येथील १, चकवा येथील १, काटा येथील १, तांदळी येथील १, मंगरूळपीर शहरातील संताजी नगर परिसरातील २, मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, बियाणी नगर येथील १, रिसोड तालुक्यातील रिठद येथील १, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, हराळ येथील १, मानोरा शहरातील संतोषी नगर येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे २, नाईक नगर येथील ४, दापुरा येथील ३, कोंडोली येथील १, कारंजा लाड शहरातील रेस्ट हाऊस जवळील १, शिव नगर येथील २, काजळेश्वर येथील १, वाल्हई येथील १, महागाव येथील २, पारवा कोहर येथील ७, शेवती येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ४१ डिस्चार्ज 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५१४८
  • ऍक्टिव्ह – ५४८
  • डिस्चार्ज – ४४९४
  • मृत्यू – १०५
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.