Header Ads

दि.22 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 78 कोरोना बाधीत; 2 मृत्यूची नोंद

   

Corona test, Covid-19 Test, corona news washim district

दि.22 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 78 कोरोना बाधीत; 2 मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 78 Positive

         वाशिम (जनता परिषद) दि.22 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात 78 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 3724 पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात दोन व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी  ८ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
          Washim वाशिम तालुक्यातील केकतउमरा येथील १, 

           Malegaon मालेगाव शहरातील ३,

     Risod रिसोड तालुक्यातील कोयाळी येथील ५, चिचांबाभर येथील ५, येवती येथील १,

          Manora मानोरा शहरातील ५, वाईगौळ येथील ३, हातोली येथील १,  

          Mangrulpir मंगरूळपीर शहरातील ६, पारवा येथील ३, तपोवन येथील २, शेलूबाजार येथील १, उमरी येथील १, वनोजा येथील ९, मोझरी येथील १, चिंचाळा येथील ३, मोहरी येथील १, 
      
         Karanja Lad कारंजा लाड शहरातील वाल्मिकी नगर येथील २, तुषार कॉलनी येथील ३, ममता नगर येथील ४, गौतम नगर येथील ४, साईनगर येथील १, आंबेडकर चौक परिसरातील १, मंगरूळवेस परिसरातील १, इंदिरानगर परिसरातील १, हिवरा लाहे येथील १, कामरगाव येथील २, धामणी खडी येथील १, बेंबळा येथील ३, गिर्डा येथील १, तपोवन येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

एकुण ७० डिस्जार्च तर २ मृत्यूंंची नोंद

          दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ७० व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
          जिल्ह्याबाहेर आणखी २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये रिसोड शहरातील १ व शेलूबाजार येथील १ व्यक्तीचा समावेश आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह  ३७२४

ऍक्टिव्ह – ८५९

डिस्चार्ज – २७९५

मृत्यू – ६९

इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.