Header Ads

Washim Corona News Today 13 Sept - आज 114 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2804; 4 मृत्यूंची नोंद

corona test, covid-19 test

दि.13सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज 114 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2804; 4 मृत्यूंची नोंद 

Washim Corona News Today 13 September

Washim District Today 114 Corona Positive Patient

वाशिम (जनता परिषद) दि.13- आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात 114 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 2804 पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 31 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी 114 व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील ३, अकोला नाका परिसरातील २, शुक्रवार पेठ परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील १, पोस्ट ऑफिस परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील १, योजना पार्क परिसरातील १, महात्मा फुले चौक परिसरातील ३, रिसोड नाका परिसरातील २, सिव्हील लाईन्स परिसरातील १, अनसिंग येथील १, घोटा येथील १, सावरगाव जिरे येथील १, गणेशपूर येथील १, शिरपुटी येथील १२,
        Risod रिसोड शहरातील जिजाऊनगर येथील १, गुजरी गल्ली येथील १, सिव्हील लाईन येथील १, बेंदरवाडी येथील १, समर्थनगर येथील २, अनंत कॉलनी परिसरातील १, जुनी सराफा लाईन परिसरातील २, ब्राह्मणगल्ली परिसरातील १, आंबेडकर नगर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, निजामपूर येथील ६, किनखेडा येथील १६, शेलूखडसे येथील १, पळसखेड येथील २, गणेशपूर येथील १, मोरगव्हाण येथील १, सवड येथील १, आसेगाव पेन येथील ५, आंचळ येथील १, केनवड येथील ४, भरजहांगीर येथील १,
         Mangrulpir  मंगरूळपीर शहरातील ३,
       Malegaon मालेगाव शहरातील २२, मुंगळा येथील १, जोडगव्हाण येथील १, अमानी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात 31 व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील समता नगर येथील २, गोंदेश्वर येथील १, शुक्रवार पेठ येथील १, बाहेती गल्ली येथील १, सप्तश्रृंगी नगर येथील २, इनामदारपुरा येथील १, चामुंडादेवी येथील ३, चांडक ले-आऊट परिसरातील २, देवपेठ येथील १, भटउमरा येथील १, सुपखेला येथील १, मोहगव्हाण येथील १, कळंबा महाली येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, बेंदरवाडी येथील २, गुलबावडी येथील १, लोणी फाटा येथील २, हिवरा पेन येथील १, देगाव येथील १, आसेगाव पेन येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, चिवरा येथील १, कारंजा लाड शहरातील प्रगतीनगर येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आज ४ जणांच्या मृत्यूची नोंद 

          दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात ९ सप्टेंबर रोजी दाखल वाशिम शहरातील ६४ वर्षीय पुरुष व ८ सप्टेंबर रोजी दाखल मंगरूळपीर शहरातील ६० वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच ९ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व १० सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या पिंप्री अवगण येथील ५५ वर्षीय महिला व मानोरा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह  2804           ऍक्टिव्ह  835
डिस्चार्ज  1915                         मृत्यू  53 (+1)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.