Header Ads

Washim Corona News Today 12 Sept - आज 114 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2690

corona test, covid-19 test

दि.12 सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज 114 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2690

Washim Corona News Today 12 September

Washim District Today 114 Corona Positive Patient

वाशिम (जनता परिषद) दि.12- आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात 114 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 2690 पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 75 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी 114 व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १३, अकोला नाका परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, काळे फाईल परिसरातील ४, काळे हॉस्पिटल परिसरातील १, सिव्हील लाईन येथील १, महात्मा फुले चौक परिसरातील २, पाटणी चौक परिसरातील १, माधव नगर परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, रेल्वे क्वार्टर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, शहापूर टॉवर परिसरातील १, धुमका येथील १, देपूळ येथील २, शिरपुटी येथील ७, हिवरा रोहिला येथील २,
          Malegaon मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील १, सोनाळा येथील १,
          Manora मानोरा शहरातील १, चोंडी येथील १०, इंझोरी येथील १, दापुरा येथील १,
         Karanja Lad कारंजा लाड शहरातील चंदनवाडी परिसरातील २, बजरंगपेठ येथील २, टिळक चौक परिसरातील १, प्रभात टॉकीज रोड परिसरातील १, वाल्मिकी नगर परिसरातील २, शेमलाई येथील १, टाकळी येथील १,
         Mangrulpir मंगरूळपीर शहरातील ४, सोनखास येथील २, चिंचाळा येथील २, जोगलदरी येथील १, पिंप्री येथील १, शेलूबाजार येथील ६,
          Risod रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील १, आसनगल्ली येथील १, निजामपूर येथील २, लोणी फाटा येथील २, देगाव येथील ७, केनवड येथील १२, रिठद येथील १, शेलगाव राजगुरे येथील १, आसेगाव पेन येथील १, येवती येथील १ कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात 75 व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, नगरपरिषद परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील २, नंदीपेठ परिसरातील ७, देवपेठ परिसरातील ३, राजणी चौक परिसरातील १, सप्तशृंगी परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, नवी पोलीस वसाहत परिसरातील १, सिव्हील लाईन परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, गुप्ता ले-आउट परिसरातील १, ध्रुव चौक परिसरातील १, काजळंबा येथील १, खारोळा येथील १, रिसोड शहरातील महानंद कॉलनी परिसरातील ३, कासारगल्ली परिसरातील ७, देशमुख गल्ली परिसरातील ३, धोबी गल्ली येथील १, रामकृष्णबाबा नगर परिसरातील ६, शिवाजी नगर परिसरातील ५, नगरपरिषद परिसरातील १, गुलबावडी येथील २, मांगवाडी येथील १, खडकी सदार येथील ३, हिवरा पेन येथील १, महागाव येथील १, रिठद येथील ६, मालेगाव शहरातील २, एरंडा येथील १, कारंजा लाड शहरातील जयस्तंभ चौक परिसरातील १, जगदंबा मंदिर परिसरातील १ व शहरातील इतर ठिकाणच्या १, मंगरूळपीर शहरातील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह  2690           ऍक्टिव्ह  756
डिस्चार्ज  1884                         मृत्यू  49 (+1)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.