Header Ads

Washim Corona News Today 11 Sept - जिल्ह्यात आज १०७ कोरोना बाधीत; एकूण संख्या २५७६

corona test, covid-19 test

दि.११ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज १०७ कोरोना बाधीत; एकूण संख्या २५७६

Washim Corona News Today 11 September

Washim District Today 107 Corona Positive Patient

वाशिम (जनता परिषद) दि.११ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात १०७ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही २५७६ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात १२६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी १०७ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
Washim वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स परिसरातील २, दंडे चौक परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, जुने बसस्थानक परिसरातील १, विनायक नगर परिसरातील १, काळे फाईल येथील १, लाखाळा परिसरातील २, विठ्ठलवाडी परिसरातील २, गणेशपेठ परिसरातील २, सेक्युरा हॉस्पिटल जवळील २, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, झाकलवाडी येथील १, कार्ली येथील १, शिरपुटी येथील ३, केकतउमरा येथील १, भटउमरा येथील ५, धानोरा बु. येथील १, 
Risod रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, पोलीस स्टेशन परिसरातील १, एचडीएफसी बँक परिसरातील १, व्यंकटेश नगर परिसरातील १, बेंदरवाडी परिसरातील १, पवारवाडी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणची २, मांडवा येथील ३, आसेगाव पेन येथील ५, महागाव येथील १, किनखेडा येथील १, गोवर्धन येथील १, हिवरा पेन येथील ४,
        Karanja Lad  कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील २, रविदास नगर येथील १, इतर ठिकाणच्या २, 
Malegaon मालेगाव शहरातील ९, कोयाळी येथील २, मैराळडोह येथील १, वडप येथील १, 
Manora मानोरा शहरातील १, 
Mangrulpir मंगरूळपीर शहरातील संभाजी नगर येथील २, अकोला रोड परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील १, कल्याणी नगर येथील २, मंगलधाम परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणच्या ७, सोनखास येथील १, शेलूबाजार येथील ७, जांभ येथील १, धामणी येथील १, आसेगाव येथील २, कासोळा येथील ३, दाभा येथील १, जनुना येथील १, मोहरी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात १२६ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील दंडे चौक परिसरातील ११, राजनी चौक परिसरातील २, पुसद नाका परिसरातील १, चांडक ले-आऊट परिसरातील २, दत्तनगर परिसरातील २, नंदीपेठ येथील १, चामुंडादेवी परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, विठ्ठलवाडी परिसरातील २, घोटा येथील ३, इलखी येथील १, भटउमरा येथील १, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील १, रामकृष्ण नगर येथील १, शिवाजी नगर येथील ३, महानंदा नगर येथील १, लोणी फाटा येथील १, किनखेडा येथील २१, आसेगाव पेन येथील १, रिठद येथील २,  कारंजा लाड शहरातील टिळक चौक परिसरातील १, नूतन कॉलनी परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ५, जुने टेलिफोन ऑफिस परिसरातील ५, काझी प्लॉट परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बालाजी मंदिर परिसरातील १, शशिकांत टॉकीज परिसरातील २, पोहा वेस परिसरातील २, तुषार कॉलनी परिसरातील १, मानक नगर परिसरातील १, गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, अंकुश काळे नगर परिसरातील १, मंगरूळपीर शहरातील ९, जनुना येथील १२, शेलूबाजार येथील ९, पेडगाव येथील १, कोठारी येथील ३, लाठी येथील १, नांदखेडा येथील १, नागी येथील १, वनोजा येथील ६, मालेगाव तालुक्यातील करंजी येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती :
एकूण पॉझिटिव्ह  २५७६ ऍक्टिव्ह  ७१७
डिस्चार्ज  १८०९                 मृत्यू  ४९ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.