Header Ads

Washim District Corona News Today 10 Sept : जिल्ह्यात आज ८९ कोरोना बाधीत; संख्या २४६९ वर, ४ मृत्यूंची नोंद

washim district corona news, Corona Virus

Washim District Corona News Today 10 Sept
दि.१० सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ८९ कोरोना बाधीत; संख्या २४६९ वर, ४ मृत्यूंची नोंद 

वाशिम (जनता परिषद) दि.१० -  आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात जिल्ह्यात ८९ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही २४६९ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात ३२ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून ४ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद ही करण्यात आली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ही ४९+(१) वर पोहोचली आहे. 

जिल्ह्यात आणखी ८९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
Washim वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील १, पोलीस वसाहत परिसरातील २, चंडिकावेस परिसरातील ८, पोलीस स्टेशन परिसरातील १, पाटील धाबा जवळील २, काळे फाईल परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, सुदर्शन नगर परिसरातील २, महात्मा फुले चौक परिसरातील १, जांभरुण महाली येथील ३, शिरपुटी येथील ६, 
Mangrulpir मंगरूळपीर शहरातील संताजी नगर येथील ४, सोनखास येथील १, शेगी येथील १, निंबी येथील १, जनुना येथील १, कासोळा येथील १, मोहरी येथील १, गोलवाडी येथील १, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील १, शांतीनगर येथील २, माळीपुरा येथील १, गवळीपुरा येथील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १, एम. जे. हायस्कूल परिसरातील १, बाबरे कॉलनी परिसरातील १, वाणीपुरा येथील १, 
Manora मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील ८ , 
Risod रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील २, देशमुख गल्ली परिसरातील १, गुजरी चौक परिसरातील ३, मालेगाव चौक परिसरातील १, गीताई नगर येथील १, सराफा लाईन परिसरातील ४, पंचवटकर गल्ली परिसरातील १, गैबीपुरा येथील १, बेंदरवाडी परिसरातील १, निजामपूर येथील ३, सवड येथील ४, रिठद येथील २, देगाव येथील १, महागाव येथील ४, किनखेडा येथील २, केनवड येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ३२ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील इंदिरा चौक येथील १, लाखाळा येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, दंडे चौक परिसरातील २, देवपेठ येथील ६, फाळेगाव येथील १, घोटा येथील १, मालेगाव शहरातील २, डव्हा येथील २, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील १, शिवाजी नगर परिसरातील ५, देशमुख गल्ली परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणच्या १, खडकी सदार येथील १, येवती येथील १, मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील १, रुईगोस्ता येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आहे.

आज ४ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद

दरम्यान, मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा काल उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्याबाहेर गेल्या काही दिवसात आणखी तीन मृत्यूची नोंद झाली आहे.

सद्यस्थिती : -------------------------------------------
*एकूण पॉझिटिव्ह  २४६९ *ऍक्टिव्ह  ७३६ 
*डिस्चार्ज  १६८३ *मृत्यू  ४९ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.