Header Ads

Washim Corona News 14 Sept - आज 72 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2876; 1 मृत्यूची नोंद

corona test, covid-19 test

दि.14 सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज 72 कोरोना बाधीत; एकूण संख्या 2876; 1 मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 14 September

Washim District Today 72 Corona Positive Patient

वाशिम (जनता परिषद) दि.14- आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात 72 व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 2876 पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 46 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी 72 व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील लाखाळा परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ३, ध्रुव चौक परिसरातील १, आययुडीपी परिसरातील २, शिवचौक परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील २, सुंदरवाटिका परिसरातील २, सोनारवेस परिसरातील ३, शुक्रवार पेठ परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील २, पोलीस स्टेशन परिसरातील २, समता नगर परिसरातील १, काळे फाईल परिसरातील ३, गड्डीपुरा येथील २, अनसिंग येथील १, सावरगाव येथील १, शिरपुटी येथील ३, दुधखेडा येथील १, मोठा उमरा येथील १, देवठाणा येथील १, विळेगाव येथील १, शेलगाव येथील १, 
          Mangrulpir मंगरूळपीर शहरातील १, इचा-नागी येथील १, मानोरा शहरातील २, खांबाळा येथील २, मालेगाव शहरातील १८, मुंगळा येथील २, शिरपूर जैन येथील १, अमानी येथील ३, मारसूळ येथील १, 
          Risod रिसोड तालुक्यातील मांगुळझनक येथील १, किनखेडा येथील १, 
      Karanja Lad कारंजा लाड शहरातील अशोक नगर परिसरातील १, टेलिकॉम कॉलनी परिसरातील १, शांतीनगर परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात 46 व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील आययुडीपी येथील १, रावले नगर येथील १, देवपेठ येथील ३, शुक्रवार पेठ येथील १, कारागृह परिसरातील ३, रेखाताई शाळेसमोरील १, योजना पार्क येथील १, दंडे चौक परिसरातील ७, शिव चौक परिसरातील १, विनायक नगर परिसरातील १, सौदागरपुरा परिसरातील १, वांगी येथील ५, काजळंबा येथील ४, घोटा येथील ३, शिरपुटी येथील १, रिसोड शहरातील १, गुलबावडी येथील १, सवड येथील ३, किनखेडा येथील १, मांगवाडी येथील १, मानोरा तालुक्यातील चोंडी येथील १, कारंजा लाड तालुक्यातील धामणी येथील १, मालेगाव शहरतील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरातील १ व इतर ठिकाणच्या २ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज 1 जणाच्या मृत्यूची नोंद 

          दरम्यान, रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथील ६३ वर्षीय व्यक्तीचा काल, १३ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह  2876           ऍक्टिव्ह  860
डिस्चार्ज  1961                         मृत्यू  54 (+1)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.