Header Ads

MPSC च्या विविध तीन परिक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर

MPSC Exam NEWS

MPSC announces revised schedule of examinations

MPSC च्या विविध तीन परिक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर 

          मुंबई दि.०७ - कोरोनामुळे MPSC चे माहे एप्रिल २०२० व मे २०२० मध्ये होणार्‍या MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा ह्या पुढे ढकल्यात आल्या होत्या. आज या तीन परिक्षांचे सुधारित वेळापत्रक MPSC आयोगाने जाहीर केले आहे, ते पुढील प्रमाणे. 
१) जाहीर वेळापत्रक नुसार येत्या २० सप्टेंबर रोजी होणारी (State Service Pre-Examination) राज्यसेवा पुर्वपरिक्षा - ११ ऑक्टोंबर २०२० रोजी 
२) ११ ऑक्टोंबर रोजी जाहीर केलेली (Maharashtra Secondary Service Gazetted Group B Joint Pre-Examination) महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब संयूक्त पूर्व परिक्षा - २२ नोव्हेंबर २०२० रोजी 
३) १ नोव्हेंबर रोजी होणारी (Maharashtra Engineering Service Pre-Examination) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरिक्षा आपल्या निर्धारित तारखेलाच होणार 
असे या उपरोक्त तिन परिक्षांबाबत आयोगाने जाहीर केले आहे.

No comments

Powered by Blogger.