Header Ads

Election Deputy Speaker of the Legislative Council : आघाडीतर्फे निलम गोर्‍हे विरुद्ध भाजपाचे भाई गिरकर

Nilam Gorhe, Neelam Gorhe, Bhai Girkar, Deputy Speaker of the Legislative Council election
Election for Deputy Speaker of the Legislative Council 
विधान परिषद उपसभापती पदासाठी निवडणूक 
आघाडीतर्फे निलम गोर्‍हे विरुद्ध भाजपाचे भाई गिरकर असा सामना

मुंबई दि.०७ - विधानपरिषदचे उपसभापती पदासाठीची निवडणूक ही शेवटी  दिनांक ०८ सप्टेंबर रोजी होणार असल्याची घोषणा आज सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदेत जाहीर केली. 
या पदाचे निवडणूकीसाठी महाआघाडीने शिवसेनेच्या नेत्री निलम गोर्‍हे यांचे तर भाजपाने भाई गिरकर यांचे नाव समोर करीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
हि निवडणूक अविरोध करावी याासाठी सभागृहाचे नेते अजीत पवार यांंनी प्रयत्न चालविले होते. तर कोरोनाच्या या काळात ही निवडणूक सद्याच घेऊ नये अशी भूमीका विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर व इतर भाजपा नेत्यांनी घेतली होती. मात्र दोन्ही गोष्टी साधू शकल्या नाहीत. 

No comments

Powered by Blogger.