Header Ads

Washim Corona News Today 24 August : जिल्ह्यात आज ३७ व्यक्ती कोरोना बाधीत एकुण संख्या १४६८ : आज २८ डिस्जार्च

washim corona news today, karanja lad corona news, malegoan, risod
Washim Corona News Today 24 August
दि.२४ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज ३७ व्यक्ती कोरोना बाधीत
 एकुण संख्या १४६८ : आज २८ डिस्जार्च  

वाशिम (जनता परिषद) दि.२३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण ३७ व्यक्ती हे कोरोना बाधित असल्याचे निदान लागले आहे. दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे. 

जिल्ह्यात ३७ व्यक्ती कोरोना बाधित

वाशिम शहरातील अयोध्यानगर परिसरातील ७, इंदिरा चौक परिसरातील ३, शुक्रवार पेठ परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील १, गव्हाणकर नगर परिसरातील ३, इंगोले ले-आऊट परिसरातील २, शिंपी वेताळ परिसरातील १, इनामदारपुरा परिसरातील १, अनसिंग येथील १, ढिल्ली येथील ३, वारा जहांगीर येथील २, हिवरा रोहिला येथील १,
मालेगाव तालुक्यातील दुधाळा येथील २,
रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १,
कारंजा लाड शहरातील रंगारीपुरा येथील ३, साळीपुरा येथील २, वाणीपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, काजळेश्वर येथील १ व्यक्ती
          कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील स्वामी विवेकानंद नगर परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १५, रिसोड तालुक्यातील आसेगाव पेन येथील १, भरजहांगीर येथील ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर परिसरातील १, शिवनगर येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील ३, मानोरा तालुक्यातील गिंभा येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती :  एकुण रुग्ण संख्या - १४६८  ऍक्टीव्ह रुग्ण - ३८७ 
डिस्जार्च - १०५४  मृत्यू - २६ (+१)


(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.