सुटकेचा नि:श्वास : कारंजात आनंदाचे वातावरण
सुटकेचा नि:श्वास : कारंजात आनंदाचे वातावरण
डॉक्टर, त्यांची टिम व त्या रुग्णाचे नातेवाईक सर्वांचा रिपोर्ट निल
जिल्ह्यातून पाठविलेले १३ ही रिपोर्ट निगेटिव्ह : जिल्हा शल्य चिकित्सक यांची माहिती
वाशिम जिल्हा अजूनही ग्रिन झोन मध्येच
वाशिम (जनता परिषद) दि.१० - काल दिनांक ०९ रोजी कारंजा येथील डॉक्टर व त्यांचे टिम सह नेर येथील शिक्षक रुग्णाचे नातेवाईकांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. ते सर्व रिपोर्ट आज रोजी निल आल्यामुळे संपूर्ण कारंजा शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच एकूण १३ ही स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने संपूर्ण वाशिम जिल्हा हा अद्यापही ग्रिन झोन मध्येच आहे, हे विशेष.
याबाबत जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सव डॉ.सोनटक्के यांनी ही माहिती दिली आहे.
सर्व लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह यावेत यासाठी कारंजातील सर्व धर्मीय बांधवांनी देवांना जणू साकळेच घातले होते. विविध माध्यमांतून व सोशियल मिडीयातून हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, शिख आदि सर्व जाती, धर्म आणि पंथ चे बांधवांनी कारंजातील या सर्वांचे रिपोर्टच निगेटिव्ह यावेत यासाठी प्रार्थना व सदिच्छा सुरु केल्या होत्या. त्या फळाला आल्या असून सर्वांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्याने कारंजासह संपूर्ण जिल्ह्याने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
Supr
जवाब देंहटाएंगुरु महाराजांच्या आशीर्वादाने खुप छान बातमी आहे.कारंजा नगरी साठी.....
जवाब देंहटाएंअभिनंदन
जवाब देंहटाएंWell done all my friends congrats
जवाब देंहटाएंChan warta
जवाब देंहटाएंAbhinandan take care stay safe
जवाब देंहटाएंAbhinandan Guru Mauli krupene Serv Report Nil 👍🤘🚩🙏
जवाब देंहटाएंभगवंताची जिल्ह्यातील सर्वच नागरिकांवर अशीच कृपा राहावी. हीच प्रार्थना.
जवाब देंहटाएं✌✌✌✌✌
जवाब देंहटाएंThanks god सर्वांचे अभनंदन
जवाब देंहटाएंCongrulation all🎊🎉
जवाब देंहटाएंJo paryant sampurn Bharat korona mukt honar nahi to paryant aanand vyakt karta yenar nahi out of district maddhe PN aaplech bhau bandhu aahe Jai hind
जवाब देंहटाएं