Header Ads

वाशिम जिल्ह्यातील त्या रुग्णाचे संपर्कातील पातूरचे ७ इसम कोरोना पॉझिटिव्ह

वाशिम जिल्ह्यातील त्या रुग्णाचे संपर्कातील पातूरचे ७ इसम कोरोना पॉझिटिव्ह 

अकोला दि. ९ - वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील मेडशी येथील एकमेव कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या इसमाच्या संपर्कातील अकोला जिल्ह्यातील पातूर येथील ७ इसम हे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 
अकोला येथे यापुर्वीच २ व्यक्ती ह्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील कोरोना ग्रस्तांची संख्या ही ९ झाली आहे. 
       अकोला जिल्ह्यातील प्राप्त 109 अहवाल पैकी 100 निगेटिव आले असून 9 पॉसिटिव आले आहेत 

No comments

Powered by Blogger.